ETV Bharat / state

Praful Patel: स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, अजित पवारांचे शिबिरात संकेत - राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय शिबिरात

अजित पवारांनी (ajit pawar) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी ठेवा, असे म्हटल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी म्हटले. ते शिर्डीत आयोजीत राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय शिबिरात (NCP shibir) माध्यमांशी बोलत होते.

Praful Patel
प्रफुल्ल पटेल
author img

By

Published : Nov 4, 2022, 8:18 PM IST

अहमदनगर: आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवीला जाईल का याबाबत अद्याप काही चर्चा झालेली नाही. अजित पवारांनी (ajit pawar) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी ठेवा, असे म्हटल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी म्हटले. ते शिर्डीत आयोजीत राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय शिबिरात (NCP shibir) माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?: गुजरात निवडणुकीत कॉंग्रेस बरोबर युती करण्याबाबत चर्चा सुरु असून भाजपाला तोडीस तोड द्यायची असेल तर गुजरात मध्ये सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येवुनच काम केल पाहीजे असं आमचं मत असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. शिवसेना जास्त जागा लढवत नसल्यामुळे गुजरात मध्ये महाविकास आघाडी पॅटर्न राबवता येणार नसल्याचही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या 'मंथन-वेध भविष्याचा' या शिबीरातील आजच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याही लोकांना अमिष दाखवलं जात आहे. त्यामुळे कोणत्याही अमिषाला बळी पडू नका, असं आवाहन पदाधिकाऱ्यांना केलं होतं.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.