ETV Bharat / state

महाविकास आघाडीचं सरकार आल्याने टरबुजे फोडून शिर्डीत जल्लोष - MP Sanjay Jadhav celebration in delhi

राज्यात महाविकास आघाडीचे  सरकार स्थापन होत असल्याने शिर्डीत कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. शिर्डी नगरपंचायतीसमोर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडले. तसेच काही कार्यकर्त्यांनी टरबुजे फोडून आनंद व्यक्त केला.

shirdi
महाविकास आघाडीचं सरकार आल्याने टरबुजे फोडून शिर्डीत जल्लोष
author img

By

Published : Nov 27, 2019, 11:10 PM IST

अहमदनगर - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असल्याने शिर्डीत कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. शिर्डी नगरपंचायतीसमोर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडले. तसेच काही कार्यकर्त्यांनी टरबुजे फोडून आनंद व्यक्त केला.

महाविकास आघाडीचं सरकार आल्याने टरबुजे फोडून शिर्डीत जल्लोष

यावेळी कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढत साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाच्या जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडीच्या वतीने नगर जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढवण्यात येणार असल्याची माहिती सुरेश थोरात यांनी दिली.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन होत असल्याने कार्यकर्त्यांचा घोषणाबाजी करत शिर्डी नगरपंचायत इमारती समोर फाटाके फोडत आनंद साजरा केला आहे....

VO_ शिर्डीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी शिर्डी नगरपंचायत समोर फटाके फोडून तसेच टरबुज फोडून आनंद उत्सव साजरा केलाय यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री असतील असे शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी सांगितले काँग्रेसचे नेते सुरेश थोरात तालुका अध्यक्ष रावसाहेब बोठे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के निलेश कोते शिवसेना तालुकाप्रमुख संजय शिंदे ,अनिल बांगरे, सचिन कोते,सचिन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगरपालिकेच्या फटाके फोडून मिठाई वाटप करून तसेच ढोलताश्या च्या गजरात साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन शिर्डी शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळेस सुरेश थोरात म्हणाले या सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सातबारा ओळखला जाणार असून बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडीच्या वतीने नगर जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढवण्यात येतील....Body:mh_ahm_shirdi_mahavikas aghadi jalosh_27_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_mahavikas aghadi jalosh_27_visuals_mh10010

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.