ETV Bharat / state

नाशिक-पुणे महामार्गावर कोसळले दगड, संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटातील घटना - Ghat

नाशिक पुणे महामार्गावरील चंदनापूरी घाटात सतत मोठ-मोठे दगड कोसळत आहेत. आजही मोठे दगड थेट महामार्गावर येवून पडले. सुदैवाने कोणतेही वाहन यावेळी रस्त्यावर नसल्याने मोठा अनर्थ टळला. हा मार्ग पोलीस आणि नागरिकांनी रस्त्यावर पडलेले दगड बाजूला काढून तुर्तास मोकळा केला आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर कोसळले दगड, संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटातील घटना
author img

By

Published : Jul 11, 2019, 5:06 PM IST

शिर्डी - नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटत दगड कोसळल्याची घटना घडली. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाट येथे महामार्गावर सतत मोठ-मोठे दगड कोसळत असल्याने हा भाग जिवघेणा झाला आहे. लवकरच कोसळणाऱ्या दरड काढल्या गेल्या नाहीत तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर कोसळले दगड

नाशिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात सतत मोठ-मोठे दगड कोसळत आहेत. आजही मोठे दगड थेट महामार्गावर येवून पडले. सुदैवाने कोणतेही वाहन यावेळी रस्त्यावर नसल्याने मोठा अनर्थ टळला. हा मार्ग पोलीस आणी नागरिकांनी रस्त्यावर पडलेले दगड बाजूला काढून तुर्तास रस्ता मोकळा केला आहे. हे दगड रस्त्यावर कोसळणे हि नित्याची बाब झाली आहे. महामार्ग बनवताना मोठाले डोंगर फोडून रस्ता बनवला. मात्र, आता या रस्त्यालगत असणाऱ्या डोंगरावरून दरड कोसळत आहे. डोळ्यांना हा परिसर नयनरम्य वाटत असला तरी अशा प्रकारच्या दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना होवू शकते. नाशिक पुणे महामार्गावर दररोज हजारो वाहनांची ये जा सुरू असते, अशावेळी जर ही दरड कोसळली तर मोठी दुर्घटना होवू शकते. त्यामुळे धोकादायक झालेल्या दरड लवकर हटवण्याची गरज आहे.

Intro:Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_नाशिक पुणे महामार्गावर दगड कोसळल्याची घटना घडलीय.. संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी घाट येथे महामार्गावर सतत मोठ मोठे दगड कोसळत असल्यानं हा भाग जिवघेणा झाला आहे..लवकरच कोसळणा-या दरड काढल्या गेल्या नाहीत तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे....

VO_ नाशिक पुणे महामार्गावर असणार्या चंदनापूरी घाटात सतत मोठ मोठे दगड कोसळत आहेत..आजही मोठाले दगड थेट महामार्गावर येवून पडले..सुदैवाने कोणतंही वाहन यावेळी रस्त्यावर नसल्याने मोठा अनर्थ टळलाय.. महामार्ग पोलीस आणी नागरीकांनी रस्त्यावर पडलेले दगड बाजूला काढून तुर्तास रस्ता मोकळा केलाय...मात्र हे दगड रस्त्यावर कोसळणे हि नित्याची बाब झाली आहे.. महामार्ग बनवताना मोठाले डोंगर फोडून रस्ता बनवला खरा मात्र आता ह्या रस्त्यालगत असणार्या डोंगरावरून दरड कोसळत आहे .. डोळ्यांना हा परिसर नयनरम्य वाटत असला तरी अशा प्रकारच्या दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना होवू शकते..नाशिक पुणे महामार्गावर दररोज हजारे वाहनांची ये जा सुरू असते अशावेळी जर ही दरड कोसळली तर मोठी दुर्घटना होवू शकते त्यामुळे धोकादायक झालेल्या दरड लवकर हटवण्याची गरज आहे....Body:MH_AHM_Shirdi_Stone Collapses_11_Visuals_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Stone Collapses_11_Visuals_MH10010

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.