ETV Bharat / state

किरणची हत्या जातीयवादातूनच; कारवाईसाठी खासदार साबळे आक्रमक

प्रेम जगताप याला २९ एप्रिलला शहरातील पुणे बसस्थानकात मारहाण झाली होती. डोक्याला मार लागल्याने उपचारा दरम्यान त्याचा ४ जूनला मृत्यू झाला.

मृत प्रेम उर्फ किरण जगताप
author img

By

Published : Jun 9, 2019, 7:02 PM IST

अहमदनगर - शहरात रेल्वे स्थानकात राहणाऱ्या प्रेम उर्फ किरण जगताप या तरुणाचा काही समाजकंटकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. या प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि दोषी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपाचे खासदार अमर साबळे यांनी केली आहे. साबळे यांनी रविवारी मृत प्रेम जगताप यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

किरणची हत्या जातीयवादातूनच; कारवाईसाठी खासदार साबळे आक्रमक

यावेळी भाजपचे शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रेम जगताप याला २९ एप्रिलला शहरातील पुणे बसस्थानकात मारहाण झाली होती. डोक्याला मार लागल्याने उपचारा दरम्यान त्याचा ४ जूनला मृत्यू झाला. दरम्यान गुन्हा दाखल असतानाही महिनाभरात कोतवाली पोलिसांकडून एकाही आरोपीला अटक झालेली नव्हती. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले होते. याप्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी खासदार साबळे यांनी केली आहे. किरणची हत्या जातीयवादातून झालेली आहे. गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी पाहिजे तशी कारवाई केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन करणार असल्याचे खा.साबळे यांनी आज सांगितले.

Intro:अहमदनगर- दलित तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाईची खा.अमर साबळे यांची मागणी..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_mp_sabale_on_jagtap_death_2019_vij1_7204297

अहमदनगर- दलित तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाईची खा.अमर साबळे यांची मागणी..

अहमदनगर-  शहरात रेल्वे स्थानकात राहणाऱ्या प्रेम उर्फ किरण जगताप या तरुणाचा काही समाजकंटकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्या प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि दोषी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपाचे खा.अमर साबळे यांनी केली आहे. खा.साबळे यांनी आज मृत प्रेम जगताप यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी भाजपचे शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रेम जगताप याला 29 एप्रिल रोजी शहरातील पुणे बसस्थानकात मारहाण झाली होती, मारहाणीत डोक्याला मार लागल्याने उपचारा दरम्यान त्याचा चार जून रोजी मृत्यू झाला. दरम्यान गुन्हा दाखल असतानाही महिनाभरात कोतवाली पोलिसां कडून एकाही आरोपीला अटक झालेली नव्हती. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले होते. याप्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी खा.साबळे यांनी केली आहे. किरणची हत्या जातीयवादातून झालेली आहे. गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी पाहिजे तशी कारवाई केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन करणार असल्याचे खा.साबळे यांनी आज सांगितले.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- दलित तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाईची खा.अमर साबळे यांची मागणी..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.