ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद, विविध संघटनांनी केले आंदोलन..

विविध शासकीय, निमशासकीय, औद्योगिक आणि सेवा संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरी भागात तसेच ग्रामीण जीवनावर या बंदचा परिणाम जाणवत नसला तरी विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालजवळ एकत्र येत सरकारच्या धोरणाविरोधी निदर्शने केली.

भारत बंद अहमदनगर प्रतिसाद
अहमदनगरमध्ये 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद, विविध संघटनांनी केले आंदोलन..
author img

By

Published : Jan 9, 2020, 4:32 AM IST

अहमदनगर - विविध शासकीय, निमशासकीय, औद्योगिक आणि सेवा संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरी भागात तसेच ग्रामीण जीवनावर या बंदचा परिणाम जाणवत नसला तरी विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालजवळ एकत्र येत सरकारच्या धोरणाविरोधी निदर्शने केली.

अहमदनगरमध्ये 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद, विविध संघटनांनी केले आंदोलन..

या भारत बंद मध्ये जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी नोकर, साखर कामगार संघटना, औद्योगिक कामगार संघटना, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना, नगर पालिका-महानगरपालिका कामगार संघटना, बँक, मेडिकल, शेतकरी संघटना, हमाल पंचायत, विविध डावे पक्ष आदी सहभागी होते. जिल्ह्यातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर या बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र, या संघटनांनी काढलेल्या विविध मोर्चांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होते.

हेही वाचा : ट्रकचालक खून प्रकरणातील सहा आरोपींना पुण्यातून अटक, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त..

Intro:अहमदनगर- भारत बंद मधे शासकीय, शेतकरी,कामगार, डावे सहभागी.. संघटित मोर्चे-निदर्शने..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_ahmednagar_nation_strick_pkg_7204297

अहमदनगर- भारत बंद मधे शासकीय, शेतकरी,कामगार, डावे सहभागी.. संघटित मोर्चे-निदर्शने..

अहमदनगर- विविध शासकीय,निमशासकीय, औद्योगिक, सेवा संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद आहे. शहरी भागात तसेच ग्रामीण जीवनावर या बंदचा परिणाम जाणवत नसला तरी विविध शासकीय,निमशासकीय कार्यालये, औद्यीगिक, सेवा आस्थापना-संघटना यात सहभागी असून केंद्र सरकारच्या विविध धोरणांना विरोध दर्शवण्यासाठी या कामगार संघटनांचे सदस्य डाव्या पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येत जिल्हाधिकार्यालय परिसरात निदर्शने करत आहेत.
बंद मधे जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी नोकर, साखर कामगार संघटना, औद्योगिक कामगार संघटना,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना,नगर पालिका, महानगरपालिका कामगार संघटना, बँक, मेडिकल, शेतकरी संघटना, हमाल पंचायत, विविध डावे पक्ष आदी सहभागी आहेत.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- भारत बंद मधे शासकीय, शेतकरी,कामगार, डावे सहभागी.. संघटित मोर्चे-निदर्शने..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.