ETV Bharat / state

म्हसवंडी आणि भोजदरीतील गावकऱ्यांनी केले श्रमदान, पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमात तरुणही सहभागी - water

संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. डोंगर माथ्यावरून वाहून जाणारे पाणी अडविले जात नाही. अशा पठार भागातील गावांनी दुष्काळापासून मुक्ती मिळविण्याची जिद्द मनी बाळगत पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

श्रमदान करताना नागरिक
author img

By

Published : May 2, 2019, 9:10 AM IST

अहमदनगर - पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील २० गावांनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी आणि भोजदरी या गावातील नागरिकांनी श्रमदान केले. यावेळी नोकरी निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या गावकऱ्यांनीही एकत्र येत श्रमदानात योगदान दिले.

महाविद्यालयातील तरुणांनीही श्रमदानात सहभाग घेतला

संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. डोंगर माथ्यावरून वाहून जाणारे पाणी अडविले जात नाही. अशा पठार भागातील गावांनी दुष्काळापासून मुक्ती मिळविण्याची जिद्द मनी बाळगत पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

आपले गाव पाणीदार करण्यासाठी गावात शोषखड्डे, सलग समपातळी चर, स्टोन बंडीग, शेतीची बांध बंधिस्ती, नाला खोलीकरण, धरणांतील गाळ काढणे असे श्रमदानाची कामे केली जात आहेत. या महाश्रमदान शिबिरात गावकऱ्यांबरोबरच व्यवसाय नोकरी निमित्ताने बाहेर गेलेले गावातील तरुण तरुणीही गावात आले होते. गावातील अबाल वृध्दांनीही उत्साह दाखवत श्रमदान केले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील 20 गावांनी सहभाग घेतला असून आज महाराष्ट्रा दिनाच औचित्य साधत संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी आणि भोजदरी या गावातील नोकरी निमित्ताने महाराष्ट्र भर पसरलेल्या गावकर्यांनी एकत्र जमत महाश्रमदान केलय....

VO_ संगमनेर तालुक्यातील ज्या गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे आणि डोंगर माथ्यावरून वाहून जाणारे पाणी अडविले जातनाही अश्या पठार भागातील गावांनी दुष्काळापासून मुक्ती मिळविण्यासाठी आपले गाव पाणीदार करण्याची जिद्द मनी बाळगत पाणी फौंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत सहभागी घेतलाय....

BITE_ मीनाक्षी

BITE _ स्नेहल गायकवाड

VO_ आपले गाव पाणीदार करण्यासाठी गावात शोषखड्डे,सलग समपातळीचर, स्टोन बंडीग, शेतीचे बांध बंधिस्ती,नाला खोलीकरण,धरणांतील गाळ काढणे असे श्रमदानाचे कामे केली जात आहे या महाश्रमदान शिबिरात गावकऱ्यांबरोबरच व्यवसाय नोकरी निम्मीताने गेलेले ग्रावातील तरुण तरुणीही खास गावात आले होते गावातील अबाल वूध्दांनीही जोश दाखवत श्रमदान केलय....Body:1 May Shirdi Water Faundeshan Conclusion:1 May Shirdi Water Faundeshan
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.