ETV Bharat / state

लक्ष्मीपूजनादिवशी शिर्डीच्या साईमंदिरात मोठा उत्सव, दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी - divali celebration

संपूर्ण देशभरात लक्ष्मीपूजन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत आहे. शिर्डी साईबाबा समाधी मंदिरातही लक्ष्मीपूजन करण्यात आले आहे. साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांच्या हस्ते सहपत्नीक साईबाबांची पूजा करण्यात आली.

लक्ष्मीपूजनादिवशी शिर्डीच्या साईमंदिरात मोठा उत्सव
author img

By

Published : Oct 27, 2019, 8:58 PM IST

अहमदनगर - संपूर्ण देशभरात लक्ष्मीपूजन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत आहे. शिर्डी साईबाबा समाधी मंदिरातही लक्ष्मीपूजन करण्यात आले आहे. साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांच्या हस्ते सहपत्नीक साई मंदिरात संस्थानच्या विविध विभागातील वही (चोपडी) पूजन तसेच साईबाबा संस्थानचे जमा असलेले सोने, चांदी, पैसे आणि लक्ष्मी यांची पूजा करण्यात आली.

लक्ष्मीपूजनादिवशी शिर्डीच्या साईमंदिरात मोठा उत्सव

हेही वाचा - शेतकऱ्यांना औषध फवारणीबाबत मार्गदर्शन करावे, आमदार सावरकरांनी कृषी अधिकाऱ्यांना केल्या सूचना

दिवाळी असल्याने देश भरातून हजारो श्रद्धाळू भाविक शिर्डीमध्ये आले असून आज साई समाधीवर नतमस्तक होत आहेत. आपले संपूर्ण जीवन फकीर म्हणून व्यतीत करणाऱ्या शिर्डी साईबाबांना रविवारी सुवर्णांनी सजवण्यात आले. संपूर्ण साई समाधी मंदिराला तसेच द्वाराकामाई चावडी गुरुस्थान या सर्व मंदिरांना विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलानी सजवण्यात आले आहे. विविध प्रकारची रोषणाईही करण्यात आली आहे.

हेही वाचा - ११ हजार रुपये किलोची मिठाई खरेदीसाठी ठाण्यात झुंबड

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR _ आज संपूर्ण देश भरात लक्ष्मी आणि कुबेर पूजन मोठ्या उत्सवात करण्यात येत..शिर्डी साईबाबा समाधी मंदिरात ही लक्ष्मी आणि कुबेर पूजन करण्यात आलय साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांचा हस्ते सह पत्नीक साई मंदिरात संस्थानच्या विविध विभागातील वही ( चोपड़ी ) पूजन तसेच साईबाबा संस्थान कड़े जमा असलेले सोने चांदी पैसे आणि लक्ष्मी कुबेर यांची पूजण करण्यात आले आहे....आज दिवाळी असल्याने देश भरातुन हजारो श्रद्धळु भाविक शिर्डी मधे आले असून आज साई समाधीवर नतमस्तक होत आहेत..आपल संपूर्ण जिवन फ़क़ीर आवस्थेत व्यतीत करणारे शिर्डी साईबाबाना आज आभूषणी सुवर्णनी सजावले असल्याने साक्ष्यात कुबेरच दिसत आहे..आज संपूर्ण साई समाधी मंदिराला तसेच द्वाराकामाई चावड़ी गुरुस्थान या सर्व मंदिराना विविध प्रकारच्या रंगो बी रंगी फुलानी सजवण्यात आले असून विविध प्रकारची रोषण्याइ ही करण्यात आलय....Body:mh_ahm_shirdi laxshmi pooja_27_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi laxshmi pooja_27_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.