ETV Bharat / state

कर्नाटकच्या बंडखोर आमदारांनी घेतले साईबाबांचे दर्शन, युवक काँग्रेसची घोषणाबाजी - youth congress

कर्नाटकच्या १३ बंडखोर आमदारांनी आज शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. मुंबईहून एका विशेष विमानाने या आमदारांचे शिर्डी विमानतळावर दुपारी आगमन झाले.

कर्नाटकचे बंडखोर आमदार साईचरणी नतमस्तक
author img

By

Published : Jul 13, 2019, 3:23 PM IST

अहमदनगर - कर्नाटकच्या १३ बंडखोर आमदारांनी आज शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. मुंबईहून एका विशेष विमानाने या आमदारांचे शिर्डी विमानतळावर दुपारी आगमन झाले. यावेळी विमानतळावर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी झेंडे दाखवून निदर्शने करत भाजप सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या.

कर्नाटकचे बंडखोर आमदार साईचरणी नतमस्तक

विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आमदारांना एका खासगी विमानाने शिर्डीत आणण्यात आले. आमदारांबरोबर भाजपचे स्थानिक पदाधिकारीही होते. साई मंदिर परिसरातही मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. गेल्या बऱ्याच दिवसांपासून कर्नाटकचे राजकारण चांगलेच पेटले आहे. १३ आमदारांनी राजीनामा दिल्याने कुमास्वामींचे सरकार अस्थिर झाले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_कर्नाटकतील तेरा बंडखोर आमदारांनी आज शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीच दर्शन घेतलय..मुंबईहुन एका विशेष विमानाने या आमदारांच शिर्डी विमानतळावर दुपारी आगमन झाल यावेळी विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता...या आमदारांना एका खाजगी वाहनाने नंतर शिर्डीत आणन्यात आल या वेळी त्याच्या बरोबर भाजपाचे स्थानिक पदाधिकारीही होते साई मंदीर परीसरातही मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता...बंडखोर आमदार मुंबईहून आज शिर्डीमध्ये साई दर्शनाला आले होते .सत्तेचा पेच मिटावा, यासाठी त्यांनी आज साई दर्शन घेतले...विमानतळावर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी झेंडे दाखवून निदर्शने करीत भाजपा सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या....Body:MH_AHM_Shirdi_Karanatak Mla_13_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Karanatak Mla_13_MH10010

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.