ETV Bharat / state

अहमदनगर जिल्ह्यात आढळला जखमी बिबट्या - ahamdnagar

हिवरगाव पावसा गावानजीकच्या विद्युत रोहित्रकाजवळ जखमी अवस्थेतील बिबट्या आढळून आला आहे.

शेतात आढळलेला जखमी बिबट्या
author img

By

Published : Jul 9, 2019, 12:21 PM IST

अहमदनगर- संगमनेर तालुक्यात, हिवरगाव पावसा गावातील शेतकरी आप्पासाहेब गडाख यांच्या शेतामधे तीन वर्षीय नर जातीचा बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला आहे. बिबट्याला पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हिवरगाव पावसा गावाजवळील विद्युत रोहित्रकाजवळ हा बिबट्या आढळून आला असून त्याच्या मानेला जखम झालेली होती. बिबट्या नागरिकांच्या निदर्शनास येताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली.

जखमी बिबट्या

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बिबट्याला निंबाळे येथील रोपवाटिकेत आणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हातून त्यावर उपचार केले जात आहेत. दरम्यान वनविभागाचे अधिकारी यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील शेतकरी आप्पासाहेब गडाख यांच्या शेतामध्ये तीन वर्षीय नर जातीचा बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला आहे. या जखमी बिबट्याला पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती .हिवरगाव पावसा गावालगत विद्युत रोहित्र जवळ हा बिबट्या आढळून आला आहे त्याच्या मानेला काहीतरी जखम झाल्यानं हा बिबट्या सकाळी नागरिकांना दिसला त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या बिबट्याला निंबाळे येथील रोपवाटिकेमध्ये आणण्यात आला असून त्याच्या वरती पशुवैद्यकीय अधिकारी सध्या उपचार करत आहे जखमी झाला असावा याचा शोध आता विभागाचे अधिकारी घेत आहेत त्या पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी केली होती....Body:MH_AHM_Shirdi_Leopard Wounded_08_Visuals_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Leopard Wounded_08_Visuals_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.