ETV Bharat / state

देवगड यात्रेत थिरकले अश्व, राज्यातील अश्वांचा सहभाग - देवगड यात्रा अहमदनगर

देवगड यात्रेत विविध जातींच्या घोड्यांचे प्रदर्शन आणि नृत्य स्पर्धेमुळे या यात्रेचा नावलौकीक राज्यभर पसरत आहे. या यात्रेत अश्वांनी ठेका धरला आणि बेभान अश्वांच्या नृत्याविष्कारने बघ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

स्पर्धेत नृत्य करताना अश्व
author img

By

Published : Feb 19, 2019, 9:16 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात देवगड येथे माघ पौर्णिमेनिमित्त खंडेरायाची यात्रा सुरू झाली आहे. त्यानिमित्त याठिकाणी अश्वनृत्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या अश्वांनी सहभाग घेतला.

स्पर्धेत नृत्य करताना अश्व

अकलुज, सारंखेडा, शिरपूर अश्व प्रदर्शनानंतर देवगड येथे भरणारे अश्व प्रदर्शन लौकिक मिळवत आहे. आजच्या प्रदर्शनासाठी देशभरातील अश्व मालकांनी सहभाग नोंदवला होता. वेगवेगळ्या अश्‍वांच्या जाती, त्यांचे नृत्य हे सर्वांसाठी आनंददायी ठरत आहे. दरम्यान अश्वांना शिकवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या अश्वमालकांचीही प्रेक्षकांनी स्तुती केली. आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे या अश्वांचा सांभाळ केल्यानंतर अश्व मालकाचे नाव मोठे करतात. त्यावेळी मालकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा असतो.

स्पर्धेची माहिती देताना आयोजक
देवगड येथील खंडोबाचे मंदीर प्रतीजेजुरी म्हणून ओळखले जाते. अश्व खंडोबाचे वाहन असल्याने येथे आलेल्या अश्‍वांना पाहण्यासाठी खंडोबा भक्तांनी गर्दी केली होती. यावर्षी आयोजकांनी पहिल्या क्रमांकास ३१ हजार, द्वितीय क्रमांकास २१ हजार आणि तृतीय क्रमांकास ११ हजाराचे बक्षीस दिले.

Intro:Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ढोल ताशांचा निनाद काणी पडला आणि मालकांचा आदेश आला की एखाद्या नर्तीके सारखे घोंड्यातीही पावुले धिरकतांना संगममेर तालुक्यातील देवगड येथील यात्रेत बघावयास मिळतात....

VO _जत्रा म्हटल की मनोरंजन आणि ज्या देवाची यात्रा त्याच देवदर्शन....गर्दी ओघान आलीच मात्र अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील देवगड येथे माघ पोर्णिमेनिम्मीत भरणा-या खंडेरायाच्या यात्रेत अश्वमालक आणि अश्वी प्रेमीची मोठी गर्दी दिसुन आली..देवगड येथे होत असलेल्या विविध जातींच्या घोडे प्रदर्शन आणि स्पर्धेमुळे या यात्रेचा लौकिक राज्यभर पसरतोय. या यात्रेत आश्नीवांनी ठेका धरला आणि बेभान आश्वांच्या नृत्य आविष्कारन बघ्यांच्या डोळ्याची पारण फिटली....उपस्थीतांनाही नाचायला भाग पाडल ते देशभरातुन आलेल्या आश्वांनी ...संगमनेर तालुक्यातील देवगड येथे खंडोबा यात्रेच्या निमीत्तान आश्वांच्या नृत्याची स्पर्धा भरली होती या नृत्यस्पर्धेत शेकडो आश्वांनी आपली कला सादर करत आपली खंडोबा भक्ती एक अनोख्या पद्धतीने व्यक्त केलीय. आश्वांच्या प्रदर्शन , विक्री आणि नृत्य स्पधैच हे चौथ वर्ष असल्यान देशभरातील शेकडोच्या संख्येने आश्व यात सहभागी झाल्याने यात्रेची रौनक वाढली होती ... देवगड येथे संगमनेरातील अश्वप्रेमी असोशिएशनच्या वतीने भव्य अश्व प्रदर्शन आयोजीत करण्यात आल होत....

BITE _रणजीत देशमुख , स्पर्धा आयोजक.

VO _अकलुज, सारंखेडा , शिरपुर आदी नंतर देवगड येथे भरणारे अश्व प्रदर्शन राष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवत आहे आजच्या प्रदर्शनासाठी देशभरातील अश्व मालकांनी सहभाग नोंदवला होता.वेगवेगळ्या अश्‍वांच्या जाती त्यांचे नृत्य हे सर्वांसाठी आनंददायी ठरत होत दरम्यान अश्वांना शिकविण्यासाठी मेहनत घेणा-या अश्वमालकांनाही प्रेक्षकांची वाहवाही मिळवली . आहे आपल्या पोटच्या मुुला प्रमाणे या अश्वांचा सांभाळ केल्या नंतर हे अश्व जेव्हा माकाच नाव मोठ करता त्या वेळी मालकांचा चेहर्यावरील आनंद बघण्या सारखा असतो....

VO _देवगड येथील खंडोबाच मंदीर प्रती जेजुरी म्हणुन खोळखल जात. खंडोबाच वाहन हे अश्व असल्याने येथे आलेल्या अश्‍वांना पहाण्याची खंडोबा भक्तांनी गर्दी केलेली असते या वर्षी आयोजकांनी पहील्या क्रमांकास एकतीस हजार द्वितीय क्रमांकास एकवीस हजार आणि तूत्रीय क्रमांकास अकरा हजाराच बक्षीस देवुन गौरविण्यात आलय....Body:19 Feb Shirdi Sangamner Hoese Dance Conclusion:19 Feb Shirdi Sangamner Hoese Dance
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.