ETV Bharat / state

Saibaba Sansthan Fake Website साईबाबा संस्थानच्या भक्त निवासाच्या नावावर बनावट वेबसाइट तयार करून भाविकांची फसवणूक, गुन्हा दाखल - साई संस्थानच्या आयटी विभागाची पोलीस तक्रार

साईबाबा संस्थानच्या द्वारावती भक्तनिवासच्या नावाने फेक वेबसाईट fake website of Saibaba Sansthan Dwaravati Bhakt nivas तयार करून भाविकांना लुटणाऱ्या looted Sai devotees on name of Shirdi Bhakt Nivas अज्ञात इसमावर fraud with Sai devotees अखेर साई संस्थानच्या आयटी विभागाचे Shirdi Sai Sansthan IT department police complaint प्रभारी प्रमुख अनिल शिंदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. या तक्रारी अर्जावरून शिर्डी पोलिसांनी Shirdi Police गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

Devotee residence of Shirdi Saibaba Sansthan
शिर्डी साईबाबा संस्थानचे भक्त निवास
author img

By

Published : Aug 27, 2022, 10:40 PM IST

शिर्डी साईबाबा संस्थानच्या द्वारावती भक्तनिवासच्या नावाने फेक वेबसाईट fake website of Saibaba Sansthan Dwaravati Bhakt nivas तयार करून भाविकांना लुटणाऱ्या looted Sai devotees on name of Shirdi Bhakt Nivas अज्ञात इसमावर fraud with Sai devotees अखेर साई संस्थानच्या आयटी विभागाचे Shirdi Sai Sansthan IT department police complaint प्रभारी प्रमुख अनिल शिंदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. या तक्रारी अर्जावरून शिर्डी पोलिसांनी Shirdi Police गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. Saibaba Sansthan complaint fake website of Bhakt Nivas

शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील बनावटी वेबसाइट प्रकरणी माहिती देताना

फेक वेबसाईट बनून असा लुटतोय भाविकांना शिर्डीतील साई संस्थानच्या द्वारावती भक्त निवासातील खोल्या बुक करण्यासाठी गुगलवर सर्च केल्यानंतर एक मोबाईल नंबर दिला गेलाय. साई संस्थान मार्फत चालविल्या जाणार्या द्वारवती भक्त निवासाचे फोटोही टाकण्यात आले आहेत. रुम बुकींग साठी 7602853094 या नंबर वर फोन केल्यानंतर रुम बुक करण्यासाठी क्रेडीट कार्डद्वारे पेमेंट करा असे समोरुन सांगितले जाते. इतर फसवणुकीच्या व्यवहारात जशी ओटीपीची पध्दत वापरली जाते. ती येथेही फसवणूक करणारे वापरतायेत. साई संस्थानाचा कर्मचारीच आपल्याला मार्गदर्शन करतोय अस समजून देशभरातून येणारे काही भाविक या फसवणुकीला बळी पडत असल्याच उघड झाले होते.

भाविकांची फसवणूक करणाऱ्या अज्ञात इसमावर अखेर गुन्हा दाखल यासंदर्भात मुंबई आणि दिल्ली येथील काही भाविकांनी आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार संस्थांनकडे प्राप्त झाली होेती. यावर साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायात यांनी तातडीने ॲक्शन घेत द्वारावती भक्त निवासच्या नावाने फेक वेब साइट बनवून भाविकांना लुटणाऱ्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयटी विभागाला दिले होते. त्यानंतर आयटी विभागाचे प्रभारी प्रमुख अनिल शिंदे यांनी शिर्डी पोलीसाकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भा.दं.वि. कलम 419.420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 सी आणि डी प्रमाणे गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

ही आहे साई संस्थांची अधिकृत वेबसाईट आणि फोन क्रमांक गेल्या एक महिन्याभरापासून साई संस्थानच्या द्वारावती भक्तनिवासच्या नावाने एक फेक वेबसाईट तयार करून मुंबई, दिल्ली अश्या अनेक राज्यातील भाविकांची रूम बुकिंगच्या नावाखाली लुट सुरू असल्याची बाब साईबाबा संस्थानच्या आयटी विभागाच्या लक्षात आली. यानंतर आयटी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या फेक वेबसाईटवर जाऊन त्याचे व्युव्ह चेक केले आणि त्यावर थेट एसएमएसही केला आहे. द्वारावती भक्तनिवास या नावाची गुगलवरील ही वेबसाईट फेक असून साई संस्थांनची online.sai.org.in ही वेबसाईट आहे. त्याच बरोबर 02423 258775, 258500 हा फोन क्रमांक अधिकृत असून साई संस्थांच्या कुठलाही सुविधेविषयी माहिती पाहिजे असेल तर वरील वेबसाईट आणि क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही साई संस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

हेही वाचा Yavatmal Wife Killing कौटुंबिक वादातून पत्नीवर पतीने केले धारदार शस्त्राने सपासप वार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.