ETV Bharat / state

जर्मनीसह रशियातील 23 नागरिकांनी घेतले शिर्डी साईबाबांचे दर्शन - शिर्डी साईबाबा विदेशी नागरिक भेट

शिर्डीच्या साईबाबांचा सबका मालिक एकचा महामंत्र  विदेशातील नागरिकांनीही गायला. रशिया आणि जर्मनी येथील 23 विदेशी नागरिकांनी साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साईनामाचा आणि हर हर महादेव असा जय घोषही केला.

जर्मनीसह रशियातील 23 नागरिकांनी घेतले शिर्डी साईबाबांचे दर्शन
author img

By

Published : Nov 6, 2019, 2:11 PM IST

अहमदनगर - शिर्डीच्या साईबाबांचा सबका मालिक एकचा महामंत्र विदेशातील नागरिकांनीही गायला. रशिया आणि जर्मनी येथील 23 विदेशी नागरिकांनी साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साईनामाचा आणि हर हर महादेव असा जय घोषही केला.

जर्मनीसह रशियातील 23 नागरिकांनी घेतले शिर्डी साईबाबांचे दर्शन

हेही वाचा - शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देऊन नैराशाच्या गर्तेतून बाहेर काढा - अशोक चव्हाण

शिर्डी साईबाबाचे रशिया आणि जर्मनी या दोन देशातील काही नागरिकांनी साई समाधीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरातील विश्वस्त कक्षामध्ये या विदेशी भाविकानी काही तास ओम नमः शिवाय साई देवाय नामचा जय घोष केला. हातात गिटार ढोलकी आणि साई नामाचा जय घोष करत काही तास या नागरिकांनी साई संस्थानच्या भजनात भाग घेतला. यावेळी साई संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर तसेच संस्‍थानचे उपमुख्‍यकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे जनसंर्पक अधिकारी मोहन यादव यांनी या विदेशी नागरिकांना साई शॉल मूर्ती देऊन सन्मानित केले. देशभरातून दररोज हजारो भाविक शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात याच प्रमाणे आता विदेशी लोकही येत आहेत. वर्षा भरात लाखोंच्यावर विदेशी नागरिक साई समाधीचे दर्शन घेत असतात.

हेही वाचा - 'महायुतीला शेतकऱ्यांपेक्षा मुख्यमंत्री कोण होणार याचीच काळजी'

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ शिर्डीच्या साईबाबांचा सबका मालिक एकचा महामंत्र आता उच्च शिक्षीत आणि प्रगत देशांनाही भावतोय साईंच्या शिर्डीत मनशांती मिळविण्यासाठी रशिया आणि जर्मनी येथील 23 विदेशी भाविकानी साई समाधीचे दर्शन घेत शुध्द हिंदीत साईनामाच्या जय घोष आणि हर हर महादेव केल्याच शिर्डीत अनुभवायला मिळालय....

VO_ शिर्डीच्या साईबाबांना देशातील नव्हेतर विदेशातील भक्त ही साईंचा सबका मालीक एक आणि श्रध्दा सबुरीचा संदेश मानतात आज रशिया आणि जर्मनी या दोन देशातील 23 भाविकांच्या जथ्याने शिर्डीत पोहचुन साई समाधीवर नतमस्तक होत साई मंदिरपरिसरातील विश्वस्त कक्षामध्ये या विदेशी भाविकानी काही तासा ॐ नमः शिवाय साई देवाय नामचा जय घोष करत साई मंदिर परिसर दुमदुमुन टाखला होता..हातात गिटार ढोलकी आणि मुख्यत साई नामाचा जय घोष करत काही तासा या विदेशी भाविकानी साई संस्थानच्या अधिकाऱ्यांना ही साईनामाच्या भजनात धुंद केले होते..यावेळी साई संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर तसेच संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे जनसंर्पक अधिकारी मोहन यादव यांनी या विदेशी भाविकानी साई शॉल मूर्ति देऊन सन्मानित केलेय. देश भरातून दररोज हजारो भाविक शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात याच प्रमाणे आता विदेशी भाविकांची मंदयाळी ही शिर्डीत या वर्षाभरात पहिला मिळाली आहेत अनेक वेग वेगळ्या देशतुन या वर्षा भरात लाखोच्यावर विदेशी भाविकानी साई समाधीचे दर्शन घेतलेय.....Body:mh_ahm_shirdi_foreign devotee_6_visuals_mh10010

Conclusion:mh_ahm_shirdi_foreign devotee_6_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.