ETV Bharat / state

गोदावरी नदीला पूर आल्याने शिर्डीतील वीजपुरवठा खंडित; शहरात अनेक व्यवहार ठप्प

कोपरगावहून शिर्डीला येणारी ३३ केव्ही लाईनची वायर पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शिर्डीला होणारा वीज पुरवठा २ तासासाठी खंडित झाला होता. त्यामुळे शहरात अनेक व्यवहार ठप्प झाले.

author img

By

Published : Aug 5, 2019, 6:02 PM IST

वीज खंडित झाल्याने शिर्डीतील व्यवहार ठप्प

अहमदनगर - कोपरगाव येथील गोदावरी नदीला पूर आल्याने शिर्डी शहराला वीज पुरवठा करणारी यंत्रणा तब्बल २ तासासाठी बंद पडली होती. त्यामुळे शहरात अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत.

वीज खंडित झाल्याने शिर्डीतील व्यवहार ठप्प

कोपरगावहून शिर्डीला येणारी ३३ केव्ही लाईनची वायर पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शिर्डीला होणारा वीज पुरवठा २ तासासाठी खंडित झाला होता. तर राहाता उपविभागाकडे विजेचा लोड पुरेसा नसल्याने शिर्डीला वीज देणे शक्य नसल्याची परिस्थिती उद्भवली आहे. दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील बँक व्यवहार, सायबर कॅफे तसेच अन्य व्यवस्था ठप्प झाले आहेत. त्यामुळे शिर्डी ग्रामस्थांबरोबर साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मोठे हाल झालेले दिसून आले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ कोपरगाव येथील गोदावरी नदिला पुर आल्याने शिर्डी शहराला विज पुरवठा करणाऱ्या यंत्रना तब्बल 2 तासासाठी बंद पडली होती....

VO_कोपरगाव हुन शिर्डीला येणारी 33 केव्ही ची लाईनची वायर पाण्याखाली गेल्याने शिर्डीला होणारा वीज पुरवठा 2 तासासाठी खंडित झाला होता...राहाता उपविभागाकड़े विजेचा लोड पुरेसा नसल्याने शिर्डीला राहाता उपकेद्रा कडुन 

विज देणे शक्य नसल्याच यावेळी उदभवलाय..शिर्डी शहराची विज काही तासा पासून खंडित झाल्याने बैंक व्यावर तसेच सायबर कैफ़े अन्य व्यवस्था ठप्प झाल्याने शिर्डी ग्रामस्थान बरोबर साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मोठे हाल झालेले दिसून आले आहे....Body:mh_ahm_shirdi_power breaks_5_Visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_power breaks_5_Visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.