ETV Bharat / state

Shirdi Sai Darshan सलगच्या सुट्ट्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी - साईबाबा समाधी दर्शन

श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार Shravani Third Monday निमित्ताने त्याच बरोबर शनिवार रविवार आणि सोमवारची स्वात्रंत दिनाची सुट्टी जुळून आल्याने साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी Holidays Devotees Flock To Shirdi For Darshan शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर भाविकांना दर्शनासाठी 1 ते 2 तास लागला.

Shirdi Saibaba
शिर्डी साईबाबा
author img

By

Published : Aug 16, 2022, 5:43 PM IST

श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार Shravani Third Monday निमित्ताने त्याच बरोबर शनिवार रविवार आणि सोमवारची स्वात्रंत दिनाची सुट्टी जुळून आल्याने साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी Holidays Devotees Flock To Shirdi For Darshan केली आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी 1 ते 2 तास वेळ भाविकांना लागला. श्रावणी सोमवारी देश भरातील महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली दिसून आली. सोमवार निम्मीताने साईबाबांच्या समाधीवर बेलांच्या पानांची माळ ठेवण्यात आली. साईबाबांच्या मूर्तीलाही बेलांच्या पानांची माळ साई मंदिरातील पुजारांकडून घालण्यात आली आहे.

सलग सुट्ट्या लागून आल्याने साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी

गोदावरी नदीतुन कावडीने आणलेल्या पाण्याने साईबाबांच्या मुर्तीला पहाटे मंगलस्नान घालण्यात आले श्रावण महिन्याचा तिसऱ्या सोमवार असल्याने शिर्डीतील पंचकृशीतील भावानिकांनी कोपरगाव येथील गोदावरी नदीतुन कावडीने आणलेल्या पाण्याने साईबाबांच्या मुर्तीला पहाटे मंगलस्नान घालण्यात आले. असून साईबाबांना सुवर्ण आभूषण घालण्यात आले आहे. तर श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार असल्याने साईबाबांच्या समाधी जवळ महादेवांची प्रतिमा साईसंस्थान काढून ठेवण्यात आली आहे. सबका मालिक एकचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबानी आपल्या जीवन काळात भक्तानां अनेक रुपात दर्शन दिले. सोमवारी भाविक साईबाबांच्या समाधीचे दर्शन Saibaba Samadhi Darshan घेतल्याने साक्ष्यत महादेव यांचे दर्शन घडल्याचे समाधान भाविकांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा Baba Mahakal Bhasma Aarti बाबा महाकाल यांचा भस्म आरतीत भव्य असा शृंगार

हेही वाचा Janmashtami 2022 जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाची पूजा तिथी मुहूर्त काय आहे जाणून घेऊया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.