ETV Bharat / state

युद्धाचा थरार...भारतीय यांत्रिकी पायदळाची थरारक प्रात्यक्षिके - Ahmadnagar latest news

यावेळी युद्ध सराव प्रात्यक्षिकामध्ये भारतीय लष्करी दलात असलेल्या रणगाड्यांनी आपल्या क्षमता, अचूकता, भेदकता, निडरता याचे प्रदर्शन करत दिलेल्या लक्षांवर अचूक मारा करत आपली युद्धसज्जता दाखवली.

Indian Infantry
भारतीय यांत्रिकी पायदळाची थरारक प्रात्यक्षिके
author img

By

Published : Jan 13, 2020, 11:02 PM IST

अहमदनगर - शहरानजीक असलेल्या 'केके रेंज' या युद्ध सराव भूमीवर आज सोमवारी एसीसी अँड एस या लष्कराच्या यांत्रिकी पायदळाचा वार्षिक सराव अभ्यास पार पडला. आपल्या देशाचे आणि मित्रराष्ट्राचे वरिष्ठ लष्करी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हा सराव पार पडला. यावेळी एसीसी अँड एसचे मेजर जनरल एस झा, एमआईआरसीचे ब्रिगेडियर विजय सिंह राणा उपस्थित होते.

भारतीय यांत्रिकी पायदळाची थरारक प्रात्यक्षिके

हेही वाचा - क्रिकेटचा देव 'साई'चरणी लीन; तब्बल 10 वर्षानंतर शिर्डीत

यावेळी युद्ध सराव प्रात्यक्षिकामध्ये भारतीय लष्करी दलात असलेल्या रणगाड्यांनी आपल्या क्षमता, अचूकता, भेदकता, निडरता याचे प्रदर्शन करत दिलेल्या लक्षांवर अचूक मारा करत आपली युद्धसज्जता दाखवली. आपल्या भारत देशाची ही यांत्रिकी पायदळाची ताकद प्रत्येक भारतीयांची अभिमानाने छाती फुगवणारी, आपल्या मित्रराष्ट्राला चकित करणारी आणि शत्रूराष्ट्राला धडकी भरवणारी अशीच आहे.

Intro:
अहमदनगर- जगात भारतीय यांत्रिकी पायदळ तंत्र-सज्ज..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_army_tank_demo_ptc_7204297

अहमदनगर- जगात भारतीय यांत्रिकी पायदळ तंत्र-सज्ज..

अहमदनगर-जगातील प्रत्येक देशाच्या सीमा-सुरक्षिततेच्या दृष्टीने जमिन आणि जमिनीवरून आकाशावर वर निगराणी ठेवणारे दल अर्थात पायदळाची भूमिका अन्यन्यसाधरण अशीच असते.. यात यांत्रिकी पायदळ हे तर युद्धजन्य परिस्थितीत किती मोलाचे काम करते हे आजवर जगात लढलेल्या अनेक लढायांत समोर आलेले आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, हवाई दलाला सध्याच्या काळात नवे महत्व प्राप्त झाले. एकीकडे एअर स्टाईक हा जगाच्या दृष्टीने परवलीचा शब्द बनला असला तरी म्हणून जगातील कोणत्याही देशाने आपल्या यांत्रिकी पायदळा कडे आजही दुर्लक्ष केलेले नाही, कारण हेच यांत्रिकी पायदळ एकीकडे आपल्या देशाच्या भूमीत शिरू पाहणाऱ्या शत्रूच्या सैन्याला रोखताना उलट शत्रू राष्ट्राच्या भूमीत आगेकूच करत जगाचा भूगोल बद्दलवण्याची ताकत ठेवून असते.. आणि म्हणूनच आपल्या भारत देशाचीही यांत्रिकी पायदळाची ताकत ही प्रत्येक भारतीयांची अभिमानाने छाती फुगवणारी,आपल्या मित्र राष्ट्राला चकित करणारी आणि शत्रू राष्ट्राला धडकी भरवणारी अशीच आहे..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:
अहमदनगर- जगात भारतीय यांत्रिकी पायदळ तंत्र-सज्ज..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.