ETV Bharat / state

साईनगरीत भक्तांची रेलचेल; दर्शनासाठी भाविकांची रिघ - sai samadhi darshan in shirdi

साई समाधीच्या दर्शनासाठी किमान दोन ते तीन तास लागत आहेत. त्यामुळे भाविकांना लवकरात लवकर साई समाधीचे दर्शन मिळावे यासाठी साई संस्थानकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांनी दिली आहे.

author img

By

Published : Oct 30, 2019, 1:26 PM IST

शिर्डी - दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे साईबाबांच्या शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आज (बुधवार) दोन लाखांहून अधिक भाविक साई नगरीत दाखल झाले आहेत. भक्तांच्या गर्दीने साईमंदिराकडे जाणारे सर्व रस्ते फुलून गेले आहेत. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून दर्शनासाठी किमान दोन ते तीन तास रांगेत उभे रहावे लागत आहे.

शिर्डीत भाविकांची गर्दी

हेही वाचा - कर्करोगाशी लढा देणारी रम्या एक दिवसासाठी बनली रचाकोंडाची 'पोलीस आयुक्त'

मागील शुक्रवारपासून दिवाळीच्या सुट्ट्या लागल्याने देशभरातून लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. या सुट्ट्यांमध्ये शिर्डीला येणाऱ्या भक्तांचा ओघ लक्षात घेता साईबाबा संस्थानच्यावतीने दर्शनाची तसेच निवासाची चोख व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जात आहे. तसेच संस्थानच्यावतीने ठिकाठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच प्रसादलयात भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा - मुंबईत भाजप विधिमंडळ नेता निवड बैठक; काय असणार उद्धव ठाकरेंची भूमिका?

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_दिवाळीच्या सुट्यामुळे साईबाबांच्या शिर्डीत भाविकानी मोठी गर्दी केलीय..आज दोन लाखाहुन अधिक भाविक साई नगरित दाखल झाले असून साई समाधीवर नतमस्तक होत आहे...मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भक्तांच्या गर्दीने साईमंदिर कडे जाणारे सर्व रस्ते फुलून गेले आहेत.साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा भविकांच्या लागल्या असुन भक्तांना साई दर्शनासाठी किमान दोन ते तीन तास रांगेत उभे राहवा लागत आहेत....

​VO_ गेल्या शुक्रवार पासून दिवाळीच्या सुट्या लागल्यानी आज देशा भारातून लाखो भाविक साईबाबाचा दर्शनासाठी शिर्डी मध्ये दाखल झाले आहे. या सुट्यामध्ये शिर्डीला येणाऱ्या भक्तांचा ओघ लक्षात घेता साईबाबा संस्थानच्या वतीने दर्शनाची तसेच निवासाची चोख व्यवस्था केली असुन त्याच बरोबर भक्ताच्या सुरक्षाचीही काळजी घेतली जातेय...दिवाळीच्या सुट्टया निमित्ताने शिर्डीत होत असलेली भविकांची गर्दी लक्षत घेत साई सस्थानच्या वतीने ठीक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थ तसेच साई संस्थानच्या प्रसादलयात भेजन व्यस्थ साई संस्थानच्या वतीने करण्यात आलीय आज भाविकानी साई समाधीच्या दर्शनासाठी किमान दोन ते तीन तास लागत असल्याने भाविकाना किमान एक ते दोन तासात साई समाधीचे दर्शन मिळावे यासाठी साई संस्थान कडून प्रयत्न केल्या जात असल्याची माहिती साई सस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांनी दिलीय.....

BITE_ दिपक मुंगळीकर _कार्यकारी अधिकारी साई संस्थान शिर्डीBody:mh_ahm_shirdi holidays crowd_30_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi holidays crowd_30_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.