ETV Bharat / state

क्रिकेटचा देव 'साई'चरणी लीन; तब्बल 10 वर्षानंतर शिर्डीत - सचिन तेंडूलकर साईचरणी शिर्डी लेटेस्ट बातमी

सचिन तब्बल 10 वर्षानंतर शिर्डीत आला. सचिन शिर्डीत आल्यानंतर साईभक्त तसेच सचिनच्या चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी सचिनला सुरक्षा पुरविण्यासाठी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

cricketer bharatratna sachin tendulakar visited shirdi today
क्रिकेटचा देव 'साई'चरणी
author img

By

Published : Jan 13, 2020, 4:50 PM IST

Updated : Jan 13, 2020, 5:12 PM IST

अहमदनगर - देशात क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेला दिग्गज क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरने आज (सोमवारी) सहपरिवार शिर्डीत साईदरबारी हजेरी लावली. यावेळी त्याने साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दुपारच्या सुमारास सचिन साई दरबारी येणार असल्याची चर्चा शिर्डीत परसली होती. यानंतर सचिनला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. सचिन साईमंदिरात जाताना आणि बाहेर आल्यानंतर चाहत्यांनी 'सचिन, सचिन' अशा जोरदार घोषणा दिल्या.

क्रिकेटचा देव 'साई'चरणी लीन

सचिन आज पत्नी अंजली, मुलगा अर्जुन आणि आपल्या काही मित्र परिवारासोबत दुपारी खाजगी विमानाने शिर्डीला आले होते. यानंतर त्यांनी साईमंदिरात जाऊन साई समाधीचे दर्शन घेतले. तसेच साईंची पाद्य पुजाही केली. साईबाबा संस्थानच्या वतीने कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी सचिनचा साईंची शॉल आणि मूर्ती देऊन सत्कार केला. तर शिर्डीकरांच्या वतीने नगराध्यक्षा अर्चना कोते यांनी साईबाबांची प्रतिमा देऊन सचिनचा सत्कार केला.

सचिन तब्बल 10 वर्षानंतर शिर्डीत आला. सचिन शिर्डीत आल्यानंतर साईभक्त तसेच सचिनच्या चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी सचिनला सुरक्षा पुरविण्यासाठी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

हेही वाचा - 'कसोटी क्रिकेट म्हणजे चार दिवसाचं चादणं नव्हे', सेहवागनं दिलं आपलं मत

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज सह परीवार साई दरबारी हजेरी लावलीय...अनेकांचा चाहता असलेल्या सचिन तेंडुलकरने आज सह परिवार शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीच दर्शन घेतलय..दुुपारच्या सुमारास सचिन साई दरबारी येणार असल्याची चर्चा शिर्डी झाल्याने मंदीर परीसरात सचिनला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती सचिन साईमंदीरात जातांना आणि बाहेर आल्या नंतर चाहत्यांनी सचिन सचिनची जोरदार घोषणा बाजी केली होती....

VO_ सचिन,पत्नी अंजली मुलगा अर्जुण या तीघे आपल्या काही मित्र परीवारा बरोबर आज दुपारी खाजगी विमानेने शिर्डीला आले होते.त्या नंतर त्यांनी साईमंदीरात जावुन साई समाधीच दर्शन घेत साईंची पाद्य पुजाही केली त्या नंतर साईबाबा संस्थानच्या वतीने कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी सचिनचा साईंची शॉल आणि मुर्ती देवुन सत्कार केला...शिर्डी करांच्या वतीने नगाराध्यक्षा अर्चना कोते यांनी साईबाबांची तसबीर देवुन सचिनचा सत्कार केलाय. सचिन गेल्या दहा वर्षा नंतर आज शिर्डीत आला होता सचिन शिर्डीत आल्या नंतर साईभक्त तसेच सचिनच्या चाहत्यांनी त्याला पहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती सचिना सुरक्षा पुरविण्या साठी पोलीसांची चांगलीच तारांबळ उडाली होती....Body:mh_ahm_shirdi_cricket sachin tendulkar_13_visuals_mh10010Conclusion:

Last Updated : Jan 13, 2020, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.