ETV Bharat / state

शिर्डीतील सभेला नवज्योत सिंग सिद्धूची दांडी; काँग्रेसवर आली सभा आटोपती घेण्याची वेळ - भाऊसाहेब कांबळे

शिर्डीतील सभेला नवज्योत सिंग सिद्धू न आल्यामुळे काँग्रेसवर सभा आटोपती घेण्याची वेळ आली.

बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Apr 20, 2019, 10:08 PM IST

अहमदनगर - नवज्योत सिंग सिद्धू यांची आज संगमनेर येथे सभा आयोजित केली होती. मात्र, ते या सभेला न आल्यामुळे काँग्रेसवर ही सभा आटोपती घेण्याची वेळ आली. यामुळे माजी मंत्री बाळासाहेब थोरातही आपले भाषण अर्धवट सोडत सभा स्थळावरून निघून गेले.

बाळासाहेब थोरात

शिर्डी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ नवज्योतसिंग सिद्धू यांच्या सभेचे संगमनेर शहरात आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला या सभेची वेळ १ वाजता ठेवण्यात आली होती. मात्र, नंतर ३ आणि शेवटी ४ वाजता ही सभा आयोजित केली गेली. यावेळी सिद्धूला ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. सिद्धू शिर्डी विमानतळावर पोहोचले आणि संगमनेरकडे रवानाही झाले, पण अर्ध्या रस्त्यात आल्यावर उशीर होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी बाळासाहेब थोरात यांचे भाषण सुरू होते. त्यांना सिद्धू येणार नाही, हे कळताच त्यांनीही आपले भाषण थांबवले आणि सभा स्थळावरून निघून गेले.

यावेळी सिद्धू यांनी मोबाईलवरून संवाद साधला पण मोबाईल सुरू असलेल्या भाषणाचा आवाजही येत नव्हता. त्यामुळे नागरिकांनी सभास्थळावरुन काढता पाय घेतला.

Intro:

शिर्डी _ नवज्योतसिंग सिद्धू आलेच नाही

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ नवज्योत सिंग सिद्धू यांची संगमनेर येथे असलेली सभा ऐन वेळी रद्द झाल्यानं काँग्रेस पक्षाला आपली सभा आटोपती घेण्याची वेळ आली... माजी मंत्री बाळासाहेब थोरात आपल भाषण अर्धवट सोडत सभा स्थळावरून निघून गेले... यावेळी सिद्धू ला ऐकण्यासाठी आलेले नागरिकही सिद्धू न आल्याच कळताच सभा स्थळ सोडून निघाले....

VO_ शिर्डी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ नवज्योतसिंग सिद्धू यांच्या सभेच संगमनेर शहरात आयोजन करण्यात आलं होतं.. सुरवातीला 1 ची वेळ.. नंतर 3 आणि शेवटी 4 ची वेळ करण्यात आली.. सिद्धूला ऐकण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी ही केली... सिद्धू शिर्डी विमानतळावर पोहचले आणि संगमनेर कडे रवानाही झाले मात्र अर्ध्या रस्त्यात आल्यावर उशीर होत असल्यानं त्यांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला यावेळी बाळासाहेब थोरात यांचं भाषण सुरू होत मात्र सिद्धू येणार नाही कळताच त्यांनी ही आपलं भाषण थांबवत सभा स्थळावरून निघून गेले.. यावेळी सिद्ध यांनी मोबाईल वरून संभाषण साधला खरा पण मोबाईल सुरू असलेल्या भाषणाचा आवाजही येत नव्हता त्यामुळे नागरिकांनी निघून जाणे पसंत केले....Body:20 April Shirdi Navjot Singh Sidhu CricketConclusion:20 April Shirdi Navjot Singh Sidhu Cricket
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.