ETV Bharat / state

करण ससाणे भाजपमध्ये प्रवेश करणार? मुख्यमंत्र्यांनी निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चेला उधाण

करण ससाणे हे श्रीरामपूर विधानसभेचे दोन वेळा काँग्रेस पक्षाकडून आमदार राहिलेले तसेच साई संस्थांनचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांचे पुत्र आहेत.

करण ससाणेंच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री व गिरीश महाजन
author img

By

Published : Apr 26, 2019, 2:42 PM IST

अहमदनगर - विरोधी पक्षनेते सुजय विखे पाटील यांच्या भाजपमधील प्रवेशाने जिल्ह्यातील काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. अशातच काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले करण ससाणे यांच्या निवासस्थानी जावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यामुळे करण ससाणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवींद्र फडवणीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस , पालकमंत्री राम शिंदे आणि गिरीश महाजन यांनी गुरुवारी करण सासणे यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांची करण ससाणेंच्या निवासस्थानी भेट

कोण आहेत करण ससाणे ?
करण ससाणे हे श्रीरामपूर विधानसभेचे दोन वेळा काँग्रेस पक्षाकडून आमदार राहिलेले तसेच साई संस्थांनचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांचे पुत्र आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत ससाणे यांचे चांगले संबंध असल्याने मुख्यमंत्र्यांनी ससाणे यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. ई टीव्ही भारतला सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार करण ससाणे येणाऱ्या दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना भाजपकडून मोठे पद दिले जाणार असल्याचे सूत्राने सांगितले आहे. करण ससाणे भाजपमध्ये प्रवेश करणार का ? ससाणे यांना भाजप कुठले पद देणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवींद्र फडवणीस यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेय...सभेपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री राम शिंदे गिरीश महाजन यांनी कालच काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देणाऱ्या करण सासणे यांच्या निवस्थानी जाऊन भेट घेतल्याने चर्चाना उधाण....

VO_ करण ससाणे कोनात आहेत,
श्रीरामपुर विधानसभेचे दोन वेळी काँग्रेस पक्षाचे आमदार राहिलेले तसेच साई संस्थांनचे अध्यक्ष राहिलेले जयंत ससाणे यांचे पुत्र आहेत मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत ससाणे यांचे चांगले समंध असल्याने मुख्यमंत्री यांनी ससाणे यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहेत तर करण ससाणे यांनी कालच काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने आज मुख्यमंत्री त्यांच्या भेटी घेतल्याने चर्चाला उधाण आलेय..तर ई टीव्ही भारतला सूत्रांची मिळालेल्या माहिती नुसार करण ससाणे येणाऱ्या दोन दिवसात भाजप मध्ये प्रवेश करणार असून भाजप कडून मोठे पद करण ससाणे यांना दिले जाणार आहे....करण ससाणे भाजपात प्रवेश करणार का ? ससाणे यांना कुठले पद भाजप देणार ? हे मात्र पाहणारे ठरणार आहे....Body:26 April Shirdi Cm On Sasane Conclusion:26 April Shirdi Cm On Sasane
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.