ETV Bharat / state

कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदेंची प्रचारासाठी 'घोडदौड'

जामखेड शहरात एका प्रभागात ते प्रचाराला गेले असताना तेथील उत्साही कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांना चक्क घोड्यावर बसवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. यावेळी शिंदेंनी पण नागरिकांचा आग्रह न मोडता मोठ्या दिमाखात घोड्यावर बसून मतदारांना अभिवादन करत प्रभागात घोडेस्वारी केली.

कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदेंची प्रचारासाठी 'घोडदौड'
author img

By

Published : Oct 17, 2019, 4:54 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या समोर राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. राज्यातील लक्षवेधी लढत असलेल्या या मतदारसंघात निवडुकाजवळ येत आहेत तसा प्रचाराचा ज्वर वाढला आहे. अशावेळी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही उमेदवारांची धावपळ होत आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदेंची प्रचारासाठी 'घोडदौड'

हेही वाचा - 'मित्रपक्षांचा भाजपने वापर केला, आता फेकून द्यायचे काम केले सुरू'

खुद्द शरद पवारांचे नातु रोहित आणि राम शिंदे यांच्यात ही सरळ लढत होत असल्याने शिंदेंनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. जामखेड शहरात एका प्रभागात ते प्रचाराला गेले असताना तेथील उत्साही कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांना चक्क घोड्यावर बसवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. यावेळी शिंदेंनी पण नागरिकांचा आग्रह न मोडता मोठ्या दिमाखात घोड्यावर बसून मतदारांना अभिवादन करत प्रभागात घोडेस्वारी केली. या घोडेस्वारीचा व्हिडीओ सध्या मतदारसंघात चांगलाच व्हायरल होत आहे.

Intro:अहमदनगर- पालकमंत्री राम शिंदे तिसऱ्या विजया साठी चक्क घोड्यावर स्वार..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_minister_hors_riding_vij_7204297

अहमदनगर- पालकमंत्री राम शिंदे तिसऱ्या विजया साठी चक्क घोड्यावर स्वार..

अहमदनगर- तिसऱ्यांदा आमदारकी साठी राम शिंदेंची जामखेड मधे 'घोडदौड'..

अहमदनगर- राज्यातील लक्षवेधी लढत असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात पालकमंत्री आणि भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या समोर शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. या परस्थितीत शिंदे यांनी पण जोरदार प्रचार सुरू केला आहे. जामखेड शहरात एका प्रभागात ते प्रचाराला गेले असताना तेथील उत्साही कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांना चक्क घोड्यावर बसवून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली. यावेळी शिंदेंनी पण नागरिकांचा आग्रह न मोडता मोठ्या दिमाखात घोड्यावर बसून मतदारांना अभिवादन करत प्रभागात घोडेसवारीबळ केली. या घोडेसवारीचा व्हिडीओ सध्या मतदारसंघात चांगलाच व्हायरल होत आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- पालकमंत्री राम शिंदे तिसऱ्या विजया साठी चक्क घोड्यावर स्वार..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.