ETV Bharat / state

संगमनेर विधानसभा मतदारसंघ : बाळासाहेब थोरातांचा उमेदवारी अर्ज दाखल

युतीमध्ये ताळमेळ नसून संशयास्पद वातावरण असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. 5 वर्षे सत्तेत असूनही शिवसेनेला पीक विम्यासाठी आंदोलन करावे लागले. शिवसेना-भाजप एकत्र लढले तरी त्यांच्यात आलबेल नसल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचा टोला थोरातांनी लगवला.

बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Sep 30, 2019, 5:14 PM IST

अहमदनगर - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपला उमेदवारी अर्ज संगमनेर प्रांत अधिकारी यांच्याकडे दाखल केला. सकाळी 11 वाजता बाळासाहेब थोरात यांच्या भगीनी दुर्गाताई तांबे आणि पत्नी कांचन थोरात यांनी औक्षण केल्यानंतर थोरात यांनी सुदर्शन निवास स्थानापासून मिरवणूक काढत प्रांत कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला.

बाळासाहेब थोरातांचा उमेदवारी अर्ज दाखल

हेही वाचा - भाऊसाहेब कांबळेंच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध

यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे उपस्थित होते. यावेळी युतीमध्ये ताळमेळ नसून संशयास्पद वातावरण असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. 5 वर्षे सत्तेत असूनही शिवसेनेला पीक विम्यासाठी आंदोलन करावे लागले. शिवसेना-भाजप एकत्र लढले तरी त्यांच्यात आलबेल नसल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचा टोला थोरातांनी लगावला. तर जनतेच्या आशीर्वादाने आपला विजय निश्चित असल्याचे थोरात यांनी सांगितले. आघाडीचे सरकार पुन्हा एकदा राज्यात येणार, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - अहमदनगरमधील ४२८ जणांचे शस्त्र परवाने रद्द, १ हजार १४१ जणांना जमा करण्याचे आदेश

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात
यांनी आपला उमेदवारी अर्ज आज संगमनेर प्रांत अधिकारी यांच्याकड़े दाखल केलेय..सकाळी 11 वाजता बाळासाहेब थोरांत त्याच्या भगीनी दुर्गाताई तांबे आणि पत्नी कांचन थोरात यांनी औक्षण केल्या नतर थोरात आपल्या संगमनेरातील सुदर्शन या निवास स्थानावरुन मिरवणुकीने प्रांत कार्यालया मध्ये जावुन आपला उमेदोरी अर्ज दाखल केला आहे यावेळी कॉग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणितराव ठाकरे,युवक कॉग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे थोरातांन समवेत अपस्थीती होते...युती मध्ये औंशाचे वातावरण असून भाजप शिवसेना एका मेकांवर जागा वाट पा वरूण दबाव तंत्र वापरत असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले गेल्या पाच वर्षा पासून यांच्यात संघर्ष सुरु असून शिवसेना भाजप एकत्र लढतील असे वाटत नसल्याचे थोरात म्हटलेय..अनेक पक्षा एकत्र येतात त्यावेळी जागा वाट पा ची चर्चा सुरु असते आम्ही राजु शेट्टीच समाधान करु सगळ्यांना बरोबर घेवुन पुढे जाणार असल्याचे थोरात बोले आहेत....

Body:mh_ahm_shirdi_balasaheb thorat_30_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_balasaheb thorat_30_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.