ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीची मदार आता युवकांकडे - बाळासाहेब थोरात

आगामी विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित केले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील राहाता येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

महात्मा गांधींना अभिवादन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली
author img

By

Published : Jun 16, 2019, 11:51 PM IST

अहमदनगर - लोकसभेच्या निकालानंतर आपण सर्व निराश आहोत. बरेच जण पक्ष सुध्दा सोडून जात आहेत. ज्यांना संघर्ष नको असे जातील. मात्र युवकांनी आता रिकाम्या जागा भरण्याची हीच वेळ आहे. युवकांनी आता पुढे येऊन पक्षाला उभारी देण्याची गरज असल्याचे मत काँग्रेसचे नेते थोरांतांनी व्यक्त केले आहे.

युवक कार्यकर्त्यांस काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले

आगामी विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित केले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील राहाता येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस वर्कीग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांच्या प्रमुख उपस्थिती या शिबीरास होती. मेळाव्यास 650 युवक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी थोरात बोलत होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आपण कुठे कमी पडलो हा प्रश्न आहे. मात्र, काँग्रेसच्या कठीण काळात दरवेळी युवक काँग्रेस खंबीरपणे पक्षाच्या पाठीशी उभी राहिली आहे. त्यामुळे आगामी काळात युवकांना नवी संधी देणारे हे शिबिर ठरणार आहे.

1977 साली ही असाच काँग्रेसचा पराभव झाला. मात्र त्यावेळीही युवक काँग्रेसने पक्षाला उभारी दिली होती. आज देखील युवकांनी एकत्रित लढा देण्याची गरजच आहे. राधाकृष्ण विखें पाटलांवर निशाणा साधत ते थोरात म्हणाले की काँग्रेस सोडून गेलेल्या राधाकूष्ण विखेंनी काँग्रेसवर टीका करून काँग्रेसची काळजी करायला सुरुवात केली. मात्र याची आता आवश्यकता नाही. त्यांची जबाबदारी आता बदल आहे. आणि त्यांनी ती पार पाडावी अशी टिकाही थोरांतानी केली आहे
लोकसभेच्या निवडणुकीत पुलवामा घटनेचा फायदा उचलून भावनिक निवडणूक केली गेली. त्या वेळी मूळ मुद्यांना मात्र मोदी सरकारने बगल दिली होती. मात्र विधानसभा निवडणूकीत परस्थिती वेगळी राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. पुढच्या 100 दिवसात सरकारचे अपयश जनतेपर्यंत आम्ही पोहोचवणार असल्याचे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबेंनी सांगितले.

पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणूक काळात विकासाच्या मुद्यावर बोललेच नाहीत. मात्र आता विधानसभा निवडणुकीत केंद्र आणि राज्य सरकारच अपयश मतदारांना पुढे पोहोचविण्याच महत्वाच काम युवकांनी करावे, असे आवाहन या मेळाव्यात करण्यात आले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ आगामी विधानसभी निवडणुका लक्षात घेत महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांच रास्तस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजीत केलय..राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदार संघातील राहाता येथे शिबिराचे आयोजन करत विखे पाटलांना शह देण्याचा प्रयत्न केला जातोय....

VO_ शिर्डी जवळील राहाता येथे महाराष्ट्र युवक कॉग्रेसने दोन दिवसीय युवा मंथन शिबीराच आयोजन केलय आज कॉग्रेस वर्कीग कमेटीचे सदस्य बाळासाहेब थोरात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांच्या उपस्थिती या शिबीरास सुरवात करण्यात आली आहे..मेळाव्यास उपस्थित 650 युवक कार्यकर्त्याना मार्गदर्शन करतांना बाळासाहेब थोरात यांनी लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आपण कुठे कमी पडलो हा प्रश्न आहे मात्र काॅग्रेसच्या कठीण काळात दरवेळी युवक काॅग्रेस खंबीरपणे पक्षाच्या पाठीशी उभी राहिलीये त्यामुळे आगामी काळात युवकांना नवी संधी देणारं हे शिबिर ठरनार आहे.लोकसभेच्या निकालानंतर आपण सर्व निराश आहोत त्यात बरेच जण पक्ष सोडून जातायेत....

VO_ मोठे मोठे जातील मात्र ज्यांना सत्तेची चटक लागली ते आणि ज्यांना संघर्ष नकोय असे जातील मात्र युवकांनी आता रिकाम्या जागा धरण्याची हीच वेळ आहे युवकांनी आता पुढे येऊन पक्षाला उभारी देण्याची गरज असल्याच थोरांतांनी म्हटलय....

BITE_ बाळासाहेब थोरात कॉग्रेसचे जेष्ठ नेते

VO_1977 साली ही असाच काँग्रेसचा पराभव झाला मात्र त्यावेळीही युवक काँग्रेसने पक्षाला उभारी दिली होती आज ही युवकांनी एकत्रित लढा देण्याची गरजच आहे. कॉग्रेस सोडुन गेलेल्या राधाकूष्ण विखेंनी काँग्रेसवर टीका करून काँग्रेसची काळजी करायला सुरुवात केलीय मात्र याची आता आवश्यकता नाही त्यांची जबाबदारी आता बदललीय त्यांनी ती पार पाडावी अशी टिकाही थोरांतानी केली आहे

BITE_ बाळासाहेब थोरात बाईट ऑन विखे शुभेच्छा

VO_ लोकसभेच्या निवडणुकीत पुलवामा घटनेचा फायदा उचलून भावनिक निवडणूक केली गेली होती त्या वेळी मूळ मुद्यांना मात्र बगल मोदी सरकारने दिली होती
मात्र विधानसभा निवडणूकात परीस्थीती वेगळी राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करत
पुढच्या 100 दिवसात सरकारचे अपयश जनते पर्यंत आम्ही पोहचवणार असल्याच महाराष्ट्र युवक कॉग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबेनी म्हटलय....

BITE_ सत्यजित तांबे अध्यक्ष महाराष्ट्र युवक कॉग्रेस

VO_लोकसभा निवडणूक काळात पंतप्रधान मोदी विकासाच्या मुद्यावर बोललेच नाही मात्र आता विधानसभा निवडणुकीत केंद्र आणि राज्य सरकारच अपयश मतदारांन पुढे पोहचविण्याच महत्वाच काम युवकांना करव अस अवाहन याचच्या मेळाव्यात युवकांना केल गेलय....Body:MH_AHM_Shirdi Balasaheb Thorat_15 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Balasaheb Thorat_15 June_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.