ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2019 : शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह व्यक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम नगरमधून लढणार

निवडणूक एखाद्या पक्षाकडून लढवणार की, अपक्ष लढणार याबाबत सध्या बोलणी सुरू आहे. येत्या 2-3 दिवसात आपण घोषणा करू असे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीपाद छिंदम हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने गेल्या महानगरपालिकेमध्ये उपमहापौर होते. मात्र, निवडणुकीच्या पूर्वी काही काळ त्यांनी आपल्या प्रभागातील काही कामासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांशी मोबाईलवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते.

सोमवारी दुपारी काही मोजक्या समर्थकांसह नगर तहसील कार्यालयात श्रीपाद छिंदम यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला.
author img

By

Published : Oct 1, 2019, 9:43 AM IST

Updated : Oct 1, 2019, 9:57 AM IST

अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने संपूर्ण राज्यात तिरस्काराचा धनी झालेल्या श्रीपाद छिंदम नगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. यासाठी त्यांनी उमेदवारी अर्जदेखील घेतला आहे. तर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही छिंदम महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

विधानसभा निवडणूक 2019 : वादग्रस्त श्रीपाद छिंदम लढणार नगरमधून,

हेही वाचा - आदित्य ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, राऊतांचे भाकीत

सोमवारी दुपारी काही मोजक्या समर्थकांसह नगर तहसील कार्यालयात येत त्यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला. निवडणूक एखाद्या पक्षाकडून लढवणार की अपक्ष लढणार याबाबत सध्या बोलणी सुरू आहे. येत्या 2-3 दिवसात आपण घोषणा करू असे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीपाद छिंदम हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने गेल्या महानगरपालिकेमध्ये उपमहापौर होते. मात्र, निवडणुकीच्या पूर्वी काही काळ त्यांनी आपल्या प्रभागातील काही कामासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांशी मोबाईलवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. या संभाषणाची ध्वनिफीत व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यात एकच आगडोंब उसळला होता. त्याप्रकरणी त्यांच्यावर नगरच्या पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे.

Intro:अहमदनगर- वादग्रस्त श्रीपाद छिंदम लढणार नगर मधून विधानसभा, पक्ष की अपक्ष येत्या दोन दिवसांत घोषणा करणार..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm-01_chindam_nomination_bite_7204297

अहमदनगर- वादग्रस्त श्रीपाद छिंदम लढणार नगर मधून विधानसभा, पक्ष की अपक्ष येत्या दोन दिवसांत घोषणा करणार..

अहमदनगर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याने संपूर्ण राज्यात तिरस्काराचा धनी झालेल्या आणि तरीही महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या श्रीपाद छिंदम याने ची आज नगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज मेला आहे अर्ज नेला आहे. आज दुपारी काही मोजक्या समर्थकांसह नगर तहसील कार्यालयात येत त्याने उमेदवारी अर्ज खरेदी केला. आपण येत्या दोन ते तीन दिवसात अर्ज भरणार असून कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे जाहीर करू. सध्या बोलणी सुरू असून निवडणूक पक्षाकडून लढवणार की अपक्ष लढणार याबद्दल येत्या दोन-तीन दिवसात आपण घोषणा करू असं त्यांनी यावेळी सांगितलं. श्रीपाद छिंदम हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने गेल्या महानगरपालिकेमध्ये उपमहापौर होता. मात्र निवडणुकीच्या पूर्वी काही काळ त्यांनी आपल्या प्रभागातील काही कामासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांशी मोबाईलवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते. या संभाषणाची ध्वनिफीत व्हायरस झाल्यानंतर त्याच्या विरोधात राज्यात एकच आगडोंब उसळला होता. त्या प्रकरणी त्याच्यावर नगरच्या पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- वादग्रस्त श्रीपाद छिंदम लढणार नगर मधून विधानसभा, पक्ष की अपक्ष येत्या दोन दिवसांत घोषणा करणार..
Last Updated : Oct 1, 2019, 9:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.