ETV Bharat / state

'आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, मलाही जशास-तसे उत्तर देता येते' - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे भाजप उमेदवार राम शिंदेकडून धमक्या, दमदाटी होत असल्याची तक्रार अजित पवारांकडे केली. त्यावेळी हा धागा पकडून पवार यांनी आपल्या खास ग्रामीण रांगड्या शैलीत मी आरेला कारे म्हणणारा माणूस आहे, असे सांगितले.

अजित पवार, नेते, राष्ट्रवादी
author img

By

Published : Oct 14, 2019, 10:24 AM IST

अहमदनगर - आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला किंवा दहशत केली, तर जशास तसे उत्तर देऊ. आम्ही काय बांगड्या घातल्या नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोधकांना इशारा दिला. कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी खर्डा येथे अजित पवार यांची जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

अजित पवार, नेते, राष्ट्रवादी

हेही वाचा - ...त्यांना कळून चुकलंय म्हणून मोदींसह अमित शाह महाराष्ट्रभर सभा घेतायेत

राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे भाजप उमेदवार राम शिंदेकडून धमक्या, दमदाटी होत असल्याची तक्रार अजित पवारांकडे केली. त्यावेळी हा धागा पकडून पवार यांनी आपल्या खास ग्रामीण रांगड्या शैलीत मी आरेला कारे म्हणणारा माणूस आहे. त्यामुळे जर कोणी दम दिला तर रात्री बारा वाजता कार्यकर्त्यांसाठी धावून येऊ. कार्यकर्त्यांवर दबाव आणला किंवा दहशत केली, तर जशास तसे उत्तर देऊ. आम्ही काय बांगड्या घातल्या नाहीत, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

Intro:अहमदनगर- अजित पवारांच्या विरोधकांना 'फुल्ल तड्या',नादाला लागाल तर पाहतोच !!Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_dashing_ajit_pawar_bite_7204297

अहमदनगर- अजित पवारांच्या विरोधकांना 'फुल्ल तड्या',नादाला लागाल तर पाहतोच !!

अहमदनगर- कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी खर्डा येथे अजित पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेसाठी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदार संघाचे भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यावर सणसणीत टीका केली. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी राम शिंदे कडून धमक्या, दमदाटी होत असल्याची तक्रार भाषणात केली, हा धागा पकडून पवार यांनी आपल्या खास ग्रामीण रांगड्या शैलीत आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला किंवा दहशत केली तर जशास तसे उत्तर देऊ. आम्ही काय बांगड्या घातल्या नाही अशा शब्दात इशारा दिला. इतकेच नाही तर मी आरे ला कारे म्हणणार माणूस आहे, त्यामुळे जर कोणी दम दिला तर रात्री बारा वाजता कार्यकर्त्यांसाठी धावून येऊ असं म्हटलंय.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

साउंड बाईट:- अजित पवार.Conclusion:अहमदनगर- अजित पवारांच्या विरोधकांना 'फुल्ल तड्या',नादाला लागाल तर पाहतोच !!
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.