ETV Bharat / state

#Video: गणपती विसर्जन मिरवणुकीत मनसोक्त नाचले पोलीस! - police enjoying ganesha festival

अहमदनगर शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या नेतृत्वाखाली गणपती विसर्जन मिरवणूक निघाली होती.

गणपती विसर्जन मिरवणूकीत मनसोक्त नाचले पोलीस!
author img

By

Published : Sep 8, 2019, 5:00 AM IST

Updated : Sep 8, 2019, 7:53 AM IST

अहमदनगर - गणेशोत्सवाच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था सांभाळणारा पोलीस चक्क् गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत नाचताना पाहायला मिळत आहे. अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पारंपरिक वाद्यावर मिरवणूक काढली होती. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक विकास वाघ हेही उपस्थित होते.

#Video: गणपती विसर्जन मिरवणूकीत मनसोक्त नाचले पोलीस!

हेही वाचा - डोंबिवलीत बाप्पासाठी साकारला 'चांद्रयान - 2'चा देखावा

शहर कोतवाली पोलिसांनी गणपती बाप्पाला शनिवारी निरोप दिला. कोतवाली पोलीस ठाण्यातून निघालेल्या वाजत गाजत मिरवणुकीत पोलीस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या नेतृत्वाखाली ही विसर्जन मिरवणूक निघाली होती. खाकी वर्दी असलेल्या कर्मचाऱ्यांनी मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांवर वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांवर चांगलाच ठेका धरला होता. पोलिसांची ही गणेश विसर्जन मिरवणूक नगरकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

हेही वाचा - ठाणेकरांना वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी बाप्पा अवतरले थेट रस्त्यावर

Intro:अहमदनगर - कोतवाली पोलिसांचा लाडक्या गणरायाला निरोप.. जल्लोषात नाचले पोलीस!!Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_police_ganesh_visarjan_vij_7204297

अहमदनगर - कोतवाली पोलिसांचा लाडक्या गणरायाला निरोप.. जल्लोषात नाचले पोलीस!!

अहमदनगर- गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत आणि पारंपारिक वाद्यावर मिरवणूक काढत शहर कोतवाली पोलिसांनी गणपती बाप्पाला आज निरोप दिला. कोतवाली पोलीस ठाण्यातून निघालेल्या वाजत गाजत मिरवणुकीत पोलीस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या नेतृत्वाखाली ही विसर्जन मिरवणूक निघाली होती. खाकी वर्दी असलेल्या कर्मचाऱ्यांनी मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांवर वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांवर चांगलाच ठेका धरला होता. पोलिसांची ही गणेश विसर्जन मिरवणूक नगरकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर - कोतवाली पोलिसांचा लाडक्या गणरायाला निरोप.. जल्लोषात नाचले पोलीस!!
Last Updated : Sep 8, 2019, 7:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.