ETV Bharat / state

आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी सरसावले 'अग्निपंख फाऊंडेशन'

author img

By

Published : Nov 23, 2019, 4:38 AM IST

पोटाचं टिचभर कळगं भरण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील काही आदिवासी कुंटूंब श्रीगोंद्या तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथे अनेक महिन्यांपासून वास्तव्यास आलेली आहेत. या कुटुंबातील अनेक छोटी छोटी बालके शाळाबाह्य होती. ही बाब अग्निपंख या सामाजिक संस्थेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या मुलांना गणवेश, दप्तर देऊन मडकेवाडी येथील शाळेत वाजत गाजत दाखल केले.

आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी सरसावले 'अग्निपंख फाऊंडेशन'

अहमदनगर - पोटाचं टिचभर कळगं भरण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील काही आदिवासी कुंटूंब श्रीगोंद्या तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथे अनेक महिन्यांपासून वास्तव्यास आलेली आहेत. या कुटुंबातील अनेक छोटी छोटी बालके शाळाबाह्य होती. ही बाब अग्निपंख या सामाजिक संस्थेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या मुलांना गणवेश, दप्तर देऊन मडकेवाडी येथील शाळेत वाजत गाजत दाखल केले. अग्निपंखच्या या अनोख्या उपक्रमातून या आदिवासींच्या झोपड्यात ज्ञानाचा दिपोत्सव सुरू झाला आहे.

आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी सरसावले 'अग्निपंख फाऊंडेशन'

ऊस तोडणी मजुराप्रमाणे मराठवाडा विदर्भ खान्देशमधून शेकडो भुमीहीन आदिवासी कुंटुब शेतीतील मजुरीची कामे करण्यासाठी परजिल्ह्यात स्थिरावली असतात. भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने प्रेरीत होऊन अग्निपंख फाऊंडेशन काम करत आहे. आदिवासी मुलांच्या आई वडीलांची भेट घेऊन फाऊंडेशनच्या सदस्यांनी मुलांना शाळेत घालण्याची विनंती केली. त्यांनीही ती मान्य केली.

क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अगदी प्रतिकूल परिस्थितीत मुली आणि बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे उघडी केली. पण दुर्दैवाने महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशात आजही एक वर्ग असा आहे की जो कष्टकरी, भूमिहीन आणि रोजगाराच्या शोधात भटकंती करत आहे. अशा कुटुंबातील लहानग्यांच्या शिक्षणाचे काय? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. त्यामुळेच अग्निपंख सारख्या सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांच्या पंखांना समाजाने बळ देण्याची गरज आहे.

Intro:अहमदनगर- आदिवासींच्या झोपड्यांतील शाळाबाह्य मुलांसाठी ज्ञानाचा दिपोत्सव.. Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
mh_ahm_01_traible_students_vis_7204297

अहमदनगर- आदिवासींच्या झोपड्यांतील शाळाबाह्य मुलांसाठी ज्ञानाचा दिपोत्सव.. 
शालाबाह्य मुलांना शाळेत आणण्याचा अग्नीपंखचा उपक्रम..

अहमदनगर- पोट भरण्यासाठी वाशीम जिल्ह्य़ातील काही आदिवासी कुंटुब श्रीगोंद्या तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथे अनेक महिन्यांपासून वास्तव्यास आलेली आहेत. परजिल्ह्यातुन आलेल्या या कुटुंबातील छोटी-छोटी बालके शालाबाह्य होती. ही बाब अग्निपंख या सामाजिक संस्थेच्या लक्षात आल्यानंतर या शालाबाह्य मुलांना गणवेश, दप्तर देऊन मडकेवाडी येथील शाळेत वाजत गाजत दाखल केले गेले. अग्निपंखच्या या अनोख्या उपक्रमातून या आदिवासींच्या झोपड्यात ज्ञानाचा दिपोत्सव सुरू झाला आहे.

उस तोडणी मजुरा प्रमाणे मराठवाडा विदर्भ खान्देश मधुन शेकडो भुमीहीन आदिवासी कुंटुब शेतीतील मजुरीची कामे करण्यासाठी परजिल्ह्यात स्थिरावली असतात.. भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने प्रेरित काम करीत असलेल्या अग्नीपंख फौंडेशनने आदिवासी मुलांच्या आई वडीलांची भेट घेऊन त्यांना शाळेत घालण्याची विनंती केली. त्यांनीही ती मान्य केली आणि आदिवासींच्या झोपडी समोर मुलांच्या शिक्षणासाठी ढोल ताशा वाजला.

क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अगदी प्रतिकूल परिस्थितीत मुली आणि बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे उघडी केली, पण दुर्दैवाने स्वतंत्र आणि महासत्तेच्या दिशेने वाटचालीची भाषा करणाऱ्या आपल्या देशात आजही एक वर्गकी जो कष्टकरी,भूमिहीन आणि रोजगाराच्या शोधात भटकंती करत असताना अशा कुटुंबातील लहानग्यांच्या शिक्षणाचे काय हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळेच अग्निपंख सारख्या सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांच्या पंखांना समाजाने बळ देण्याची गरज आहे..

शाळेत शिक्षक सुनील रसाळ  व संतोष सायकर यांनी मिठाई देऊन स्वागत केले 
यावेळी पोलिस पाटील मनोज जगताप तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव मगर बंडू खंडागळे बंडू देवखिळे अनील गोरखे आदि उपस्थित होते .

बाईट-
1) मनोज जगताप (पोलिस पाटील, लोणीव्यंकनाथ)
2) ज्ञानदेव मगर (अध्यक्ष- तंटामुक्ती समिती)
3))दुर्गा पंजाब भोपे (विद्यार्थिनीची आई)
4)वैष्णवी पंजाब भोपे (विद्यार्थिनी)

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- आदिवासींच्या झोपड्यांतील शाळाबाह्य मुलांसाठी ज्ञानाचा दिपोत्सव.. 

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.