ETV Bharat / state

महायुतीचे किती खासदार निवडून येतील त्याबाबत साशंक - आदित्य ठाकरे - lok sabha

महायुतीचे ३०० खासदार निवडून येऊ शकतात असे सांगाताना त्यांनी युतीला कदाचीत २७२ किंवा २०० जागांवरच समाधान मानावं लागू शकते, असे संदिग्ध वक्तव्य केले.  यावरून आदित्य ठाकरे स्वत: महायुतीचे सरकार बहुमतात येणार किंवा नाही याबाबत साशंक वाटले.

आदित्य ठाकरे, कोपरगांव
author img

By

Published : Apr 19, 2019, 12:34 PM IST

Updated : Apr 19, 2019, 1:36 PM IST

अहमदनगर - भाजपा सेनेची युती गेल्या ३० वर्षांपासुन आहे. मात्र, यावेळी झालेली युती ही मागच्या युती पेक्षा अधिक घट्ट असल्याचे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे म्हणाले. कोपरगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते. दरम्यान, देशात महायुतीच्या सदस्यांचा आकडा किती असेल? याबाबत मात्र ते साशंक दिसून आले.

महायुतीचे किती खासदार निवडून येतील त्याबाबत साशंक - आदित्य ठाकरे

शिर्डी लोकसभेचे युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची कोपरगाव येथे जाहीर सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी संबोधीत करताना मोदींना निवडून देण्यासाठी महायुतीचे जास्तीत जास्त खासदार लोकसभेत निवडून जाणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. याचे उदाहरण देताना त्यांनी अटलबिहारी वाजपेयींचे सरकार केवळ एका मताने कोसळल्याचा दाखला दिला. शिवाय महायुतीला संसदेत किती जागा मिळवता येतील याबाबतही आदित्या ठाकरे साशंक वाटले. युतीचे ३०० खासदार निवडून येऊ शकतात असे सांगाताना त्यांनी युतीला कदाचीत २७२ किंवा २०० जागांवरच समाधान मानावं लागू शकते, असे संदिग्ध वक्तव्य केले. यावरून आदित्य ठाकरे स्वत: महायुतीचे सरकार बहुमतात येणार किंवा नाही याबाबत ठाम नसल्याचे जाणवले.

या वेळी ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करतांना भ्रष्टवादी काँग्रेस असा उल्लेख केला. महाराष्ट्रात फक्त भगवी लाट आहे. स्वतःची कामे न करता लोकांची कामे आमच्या खासदारांनी केली. भ्रष्टवादी काँग्रेसमागे जायला कोणीही तयार नाही. त्यांनी केलेली भ्रष्ट कामे सुधारण्याचे काम आम्हाला कराव लागत असल्याचे ते म्हणाले.

कोपरगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कुठे जाण्याची वेळ आली, तर मी स्वतः येईल असे अश्वासन आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना दिले. दरम्यान, यावेळी भाऊसाहेबांनी धोका दिला असे सांगत भाजपशी बंडखोरी करणारे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंवरही त्यांनी टीका केली. तुमचे प्रत्येक मत हे महत्वाच आहे. मतदान हे तुमचा सर्वात मोठा हक्क आहे. तो तुम्ही बजावा. त्यामुळे चांगले लोक निवडून येतात. असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस ३७० कलम तसेच ठेवणार, १२४ कलम काढणार, काश्मीरसाठी वेगळा राष्ट्रपती, ध्वज, पंतप्रधान करणार. ते तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थीतांना केला.

Intro:

Shirdi_ Ravindra Mahale

ANCHOR_ भाजपा सेनेची युती गेल्या तीस वर्षा पासुन आहे मात्र यावेळी झालेली युती ही मागच्या युती पेक्षा अधिक घट्ट असल्याच युवा सेनेचे अध्यक्ष आदित्या ठाकरे कोपरगाव येथील जाहीर सभेत म्हंटलेय तसेच देशात एनडीचा आकडा किती असेल या बाबत ते साशंक असल्याच आदित्य ठाकरे यांच्या भाषणातुन दिसुन आलय....

VO_ शिर्डी लोकसभेचे युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची कोपरगाव येथे जाहीर सभा आयोजीत करण्यात आली होती या वेळी ठाकरेंनी राष्ट्रवादी कॉग्रेसवर टिका करतांना भष्ट्रवादी कॉग्रेस असा उल्लेख करत जोरदार टिका केली आहे..महाराष्ट्रात फक्त भगवी लाट आहे.स्वतःची कामे न करता लोकांची कामे खासदारांनी केली भ्रष्टवादी काँग्रेस मागे जायला कोणी तयार आहे. त्यांनी केलेली भ्रष्ट कामे सुधारण्याचे काम आम्हाला कराव लागत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले आहे....

BITE_ आदित्य ठाकरे युवा सेना अध्यक्ष

VO_ कोपरगावातील पाणी प्रश्न बिकट आहे पाण्यासाठी कुठे जाण्याचीवेळ आली तर मी स्वतः येईल अस अश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिलय
मतदान हे तुमचं सर्वात मोठं शश्र आहे ,ते तुम्ही बजावा त्यामुळे चांगले लोक निवडून येतात.
खोटं बोलले तर पुढील राजकीय कारकीर्द धोक्यात येते.त्यामुळे सत्ता येणारच आहे.मी यांच्या सोबत जाऊन पाण्याचा प्रश्न नक्की लवकरात लवकर मार्गी लावल्याशिवाय शांत बसणार नाही.एका बाजूला मजबूत तर एका बाजूला मजबुर सरकार असल्याच ठाकरे म्हणाले आहे....तसेच भाऊसाहेबांनी धोका दिला अस सांगत भाजपशी बंडखोरी करणाऱ्या उमेदोर भाऊसाहेब वाकचौरेंवर टिका ही आदित्य ठाकरे यांनी यावेळी टिका केलीय..तुमचं प्रत्येक मत हे महत्वाच आहे.370 तसच ठेवणार आहेत गांधी, 124 कलम काढणार, काश्मीरसाठी वेगळा राष्ट्रपती,ध्वज,पंतप्रधान करणार ते तुम्हाला मान्य आहे का असा सवाल त्यांनी उपस्थीत केलाय....Body:18 April Shirdi Aaditya Thakare MeetingConclusion:18 April Shirdi Aaditya Thakare Meeting
Last Updated : Apr 19, 2019, 1:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.