ETV Bharat / state

संगमनेरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; 4 जण जखमी - धुमाकूळ

संबंधित ठिकाणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या दोन वन मजुरांवर त्याच बिबट्याने पुन्हा हल्ला केला आहे. यात संजय भुजबळ व एकनाथ शेटे हे वनमजूर जखमी झाले आहेत.

संगमनेरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ
author img

By

Published : Jun 6, 2019, 2:10 PM IST

शिर्डी - संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील गायकवाड वस्ती आणि जांभळीचा मळा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कृष्णा वाल्मिक गायकवाड (वय 3) आणि संजय जगन भडांगे (वय ४०) अशी जखमींची नावे आहेत.

संगमनेरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

कृष्णा हा अंगणात खेळत असताना पाठीमागून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर तेथे असलेल्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. त्यानंतर सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या जांभळीचा मळा येथे याच बिबट्याने संजय भडांगे यांच्यावर हल्ला केला. जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील गायकवाड वस्ती आणि जांभळीचा मळा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत....

VO_ आज सकाळी सात ते आठच्या सुमारास हा प्रकार घडलाय.कृष्णा वाल्मिक गायकवाड (वय अडीच वर्ष) आणि संजय जगन भडांगे (वय ४०) अशी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. कृष्णा हा अंगणात खेळत असताना पाठीमागून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. तेथे असलेल्यांनी आरडा ओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. त्यांनतर सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या जांभळीचा मळा येथे याच बिबट्याने संजय भडांगे यांच्यावर हल्ला केलाय..जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे....
____________________________________

अपडेट वरील स्क्रिपट मध्ये घ्या

बिबट्या हल्ला प्रकरण...
दोघांना जखमी केलेल्या ठिकाणी पुन्हा बिबट्याचा हल्ला...
पहाणी करण्यासाठी गेलेल्या दोन वन मजुरांवर हल्ला...
बिबट्याच्या हल्यात दोन वनमजुर जखमी...
संजय भुजबळ व एकनाथ शेटे जखमी....
बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची संख्या 4 वर...
वन विभागाचे अधिकारी व पथक घटनास्थळाकडे रवाना....Body:MH_AHM_Shirdi Leopard Attack_6 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Leopard Attack_6 June_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.