ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, आई-वडिलांसह दोन मुलांचा समावेश - parner family suicide

अहमदनगरमधील पारनेरमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. यामध्ये आई-वडिलांसह दोन मुलांचा समावेश आहे.

पारनेरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, आई-वडिलांसह दोन मुलांचा समावेश
author img

By

Published : Aug 26, 2019, 11:05 AM IST

Updated : Aug 26, 2019, 2:01 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द या गावाजवळ बडे-ढवळे वस्ती येथील एकाच कुटुंबातील ४ जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. यामध्ये दाम्पत्यासह दोन मुलांचा समावेश आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, आई-वडिलांसह दोन मुलांचा समावेश

हे वाचलं का? - अमरावतीत पतीने आत्महत्या केल्याचे समजताच पत्नीनेही संपवली जीवनयात्रा

बाबाजी विठ्ठल बडे (वय 40), कविता बाबाजी बडे (वय 35), आदित्य बाबाजी बडे (वय 15), धनंजय बाबाजी बडे (वय 13)असे मृतांची नावे आहेत. बडे कुटुंबीय दररोज सकाळी उठत असते. मात्र, आज सकाळी कोणीही दिसले नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी घरात डोकावून बघितले असता नवरा-बायको आणि दोन मुले एका पाईपला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर घटनेची माहिती पारनेर पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

family commit to suicide in parner
मृत बाबाजी विठ्ठल बडे

हे वाचलं का? - नागपूरमध्ये तरुणाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या, भीशीचे पैसे परत करण्यात ठरला होता अपयशी

Intro:अहमदनगर- पारनेर तालुक्यातील गुणोरे-म्हसे खुर्द येथे कुटुंबातील चार जणांची आत्महत्या. आई-वडिलांसह दोन मुलांची आत्महत्या..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_family_suicide_image_7204297

अहमदनगर- पारनेर तालुक्यातील गुणोरे-म्हसे खुर्द येथे कुटुंबातील चार जणांची आत्महत्या. आई-वडिलांसह दोन मुलांची आत्महत्या..

अहमदनगर- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द या गावाजवळ असणाऱ्या बडे-ढवळे वस्ती येथे राहणारे बडे कुटुंबातील दांपत्य आणि त्यांची दोन मुलं अशा चौघांनी घरामध्ये गळफास लावलेल्या अवस्थतेत आढळून आले आहे प्रथमदर्शनी यांनी आत्महत्या केल्याचं आज सकाळी समोर आले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बाबाजी विठ्ठल बडे (वय 40) कविता बाबाजी बडे वय (35)आदित्य बाबाजी बडे (वय 15)धनंजय बाबाजी बडे (वय 13 )अशी मृतांची नावे आहे. सकाळी लवकर उठणार बढे कुटुंब बाजूच्या लोकांना न दिसल्याने घरात डोकावले असता नवरा-बायको आणि दोन्ही मुलं हे घरातील एका पाईपला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यानंतर पारनेर पोलिसांना या ठिकाणी तातडीने पाचारण करण्यात आले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- पारनेर तालुक्यातील गुणोरे-म्हसे खुर्द येथे कुटुंबातील चार जणांची आत्महत्या. आई-वडिलांसह दोन मुलांची आत्महत्या..
Last Updated : Aug 26, 2019, 2:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.