ETV Bharat / state

विहिरीत आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह; प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची शंका - Police

प्रेमीयुगलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली आहे. हे प्रेमीयुगल जोडपे गुरुवारपासून फरार होते. मुलगी अज्ञान असल्याची माहिती पुढे येत असून मुलाचे नाव राजेंद्र परमेश्वर शिंदे असे आहे.

विहिरीत सापडले तरुण-तरुणीचा मृतदेह
author img

By

Published : May 14, 2019, 3:34 PM IST

अहमदनगर - शेवगाव तालुक्यातील हिंगणगावमध्ये एका प्रेमीयुगलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हे प्रेमीयुगल गुरुवारपासून फरार होते. मुलगी अज्ञान असल्याची माहिती पुढे येत असून मुलाचे नाव राजेंद्र परमेश्वर शिंदे (२४) असे आहे.

विहिरीत सापडले तरुण-तरुणीचा मृतदेह

शेवगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी ३ वाजेच्या सुमारास या दोघांची हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. दरम्यान, रविवारी सायंकाळी विहिरीत २ मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे येथील शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्याला याची माहिती कळवली.

रात्री उशिरा शेवगाव पोलीस उपविभागीय उपाअधीक्षक मंदार जवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सोमवारी दुपारी दोन्ही मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शेवगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्रथमदर्शनी प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:अहमदनगर- विहिरीत सापडले तरुण-तरुणीचा मृतदेह. प्रेमप्रकरणातून आत्महत्येची शक्यता.
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_13_may_ahm_trimukhe_1_lovers_susied_v

अहमदनगर- विहिरीत सापडले तरुण-तरुणीचा मृतदेह. प्रेमप्रकरणातून आत्महत्येची शक्यता.

अहमदनगर- शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव मध्ये एका प्रेमी युगलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घडना उघडकीस आली आहे. शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव येथील हे प्रेमी युगल जोडपे गुरुवारपासून फरार होते. शुक्रवारी तीन वाजेच्या सुमारास शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये यांच्या हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. काल रविवारी सायंकाळी विहिरी मध्ये दोन मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे येथील शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर याची खबर शेवगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली. रात्री उशिरा शेवगाव पोलीस उपविभागीय उपअधीक्षक मंदार जवळे यांनी भेट देऊन पाहणी केली. आज (सोमवारी) मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम दुपारी पूर्ण झाल्या नंतर दोन्ही मृतदेह शव विच्छेदना साठी शेवगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेण्याचे आले. प्रथमदर्शनी प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या झाल्याचे समजते. मुलगी अज्ञान असल्याची माहिती पुढे येत असून मुलाचे नाव राजेंद्र परमेश्वर शिंदे (वय 24 )असे आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- विहिरीत सापडले तरुण-तरुणीचा मृतदेह. प्रेमप्रकरणातून आत्महत्येची शक्यता.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.