ETV Bharat / sports

विम्बल्डन स्पर्धा : वादग्रस्त सामन्यात नदालचा संघर्षपूर्ण विजय

author img

By

Published : Jul 6, 2019, 5:34 PM IST

विम्बल्डन स्पर्धेमध्ये राफेल नदालने तिसऱ्या विम्बल्डन विजेतेपदाची घोडदौड कायम राखली आहे. गुरुवारी झालेल्या निक किर्गिओसविरुद्धच्या संघर्षपूर्ण आणि वादग्रस्त सामन्यात नदालने 6-3, 3-6, 7-6 (7/5), 7-6 (7/3) असा विजय मिळवला.

विम्बल्डन स्पर्धा : वादग्रस्त सामन्यात नदालचा संघर्षपूर्ण विजय

लंडन - विम्बल्डन स्पर्धेमध्ये राफेल नदालने तिसऱ्या विम्बल्डन विजेतेपदाची घोडदौड कायम राखली आहे. गुरुवारी झालेल्या निक किर्गिओसविरुद्धच्या संघर्षपूर्ण आणि वादग्रस्त सामन्यात नदालने 6-3, 3-6, 7-6 (7/5), 7-6 (7/3) असा विजय मिळवला.

स्पेनच्या 33 वर्षांच्या नदालला ऑस्ट्रेलियाच्या किर्गिओसने अप्रतिम लढत दिली. सामन्यात मात्र किर्गिओसने अखिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करताना पंचांच्या निर्णयाबाबत पंचाशी हुज्जत घातली. याचप्रमाणे त्याने अयोग्य पद्धतीने दोनदा स‌र्व्हिसही केली. त्यामुळे हा सामना गाजला. मात्र, नदालने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत सामना जिंकला.

सामन्यात अनेक वेळा पंचाच्या निर्णययावर किर्गिओस चिडला. त्याने पंचाशी हुज्जही घातली. दरम्यान, नदालने आपल्या अनुभवाच्या जोरावर किर्गिओसवर संघर्षपूर्ण विजय मिळवला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.