ETV Bharat / sports

Us Open २०१९ : व्हीनस विल्यम्सचा पराभव, सेरेनाची घोडदौड सुरू - अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा २०१९

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये महिला एकेरी गटाच्या दुसऱ्या फेरीत व्हीनस विल्यम्सचा पराभव झाला. तर तिची बहिण सेरेना विल्यम्सने विजयासह तिसरी फेरी गाठली आहे.

Us Open २०१९ : व्हीनस विल्यम्सचा पराभव, सेरेनाची घोडदौड सुरू
author img

By

Published : Aug 29, 2019, 3:41 PM IST

न्यूयॉर्क - खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये महिला एकेरी गटाच्या दुसऱ्या फेरीत व्हीनस विल्यम्सचा पराभव झाला. तर तिची बहिण सेरेना विल्यम्सने विजयासह तिसरी फेरी गाठली आहे.

जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या युक्रेनची खेळाडू एलिना स्वितोलिना हिने व्हिनसचा ६-४, ६-४ असा पराभव केला.

US Open २०१९ : रॉजर फेडररला झुंजवणाऱ्या सुमितचे विराटकडून कौतुक

तर दुसरीकडे जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सेरेनाने हमवतनच्या केटी मॅकनेली हिचा ५-७, ६-३, ६-१ असा पराभव करत तिसरी फेरी गाठली आहे.

Us Open २०१९ : राफेल नदाल, नाओमी ओसाका दुसऱ्या फेरीत

केटीने सेरेना विल्यम्सला चांगली लढत देत पहिला सेट ७-५ असा जिंकला. मात्र, सेरेनाने आपल्या अनुभवाच्या जोरावर दुसऱ्या आणि तिसरा सेट ६-३, ६-१ असा जिंकत सामन्यात बाजी मारली.

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.