ETV Bharat / sports

५ ग्रँडस्लॅम विजेती रशियन टेनिस सुंदरी मैदानावर परतणार!

डोपिंगप्रकरणी बंदी संपल्यानंतर २०१९ मध्ये शारापोव्हाला खांद्याच्या दुखापतीमुळे त्रास झाला होता. त्यामुळे ती बराच काळ मैदानाबाहेर होती.

tennis star Maria Sharapova to return to action at Brisbane International
५ ग्रँडस्लॅम विजेती रशियन टेनिस सुंदरी मैदानावर परतणार!
author img

By

Published : Jan 1, 2020, 3:05 PM IST

ब्रिस्बेन - माजी अव्वल मानांकित आणि रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हा लवकरच पुनरागमन करणार आहे. शारापोव्हा २०२० मध्ये ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून आपल्या मोहिमेची सुरुवात करणार असून या स्पर्धेत तिची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

हेही वाचा - नवे वर्ष, नवा संकल्प...सचिनने शेअर केलेला प्रेरणादायी व्हिडिओ पाहिलात का?

डोपिंगप्रकरणी बंदी संपल्यानंतर २०१९ मध्ये शारापोव्हाला खांद्याच्या दुखापतीमुळे त्रास झाला होता. त्यामुळे ती बराच काळ मैदानाबाहेर होती. तिला केवळ ८ स्पर्धा आणि १४ सामने खेळता आले. सामन्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे शारापोव्हा जागतिक क्रमवारीत १३३ व्या स्थानी पोहोचली.

यूएस ओपनमधील सेरेना विल्यम्सकडून झालेल्या पहिल्या फेरीतील पराभवानंतर शारापोव्हा मैदानात उतरली नव्हती. मात्र, आता ती ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. जर या स्पर्धेत तिला चांगली कामगिरी करता आली तर, ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतील तिचा सहभाग निश्चित होईल. शिवाय, कुयोंग क्लासिक स्पर्धेतही खेळण्याची इच्छाही शारापोव्हाने व्यक्त केली आहे.

Intro:Body:

५ ग्रँडस्लॅम विजेती रशियन टेनिस सुंदरी मैदानावर परतणार!

ब्रिस्बेन - माजी अव्वल मानांकित आणि रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हा लवकरच पुनरागमन करणार आहे. शारापोव्हा २०२० मध्ये ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून आपल्या मोहिमेची सुरुवात करणार असून या स्पर्धेत तिची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

हेही वाचा -

डोपिंगप्रकरणी बंदी संपल्यानंतर २०१९ मध्ये शारापोव्हाला खांद्याच्या दुखापतीमुळे त्रास झाला होता. त्यामुळे ती बराच काळ मैदानाबाहेर होती. तिला केवळ ८ स्पर्धा आणि १४ सामने खेळता आले. सामन्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे शारापोव्हा जागतिक क्रमवारीत १३३ व्या स्थानी पोहोचली.

यूएस ओपनमधील सेरेना विल्यम्सकडून झालेल्या पहिल्या फेरीतील पराभवानंतर शारापोव्हा मैदानात उतरली नव्हती. मात्र, आता ती ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. जर या स्पर्धेत तिला चांगली कामगिरी करता आली तर, ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतील तिचा सहभाग निश्चित होईल. शिवाय, कुयोंग क्लासिक स्पर्धेतही खेळण्याची इच्छाही शारापोव्हाने व्यक्त केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.