ETV Bharat / sports

नदालच्या नेतृत्वात स्पेनने जिंकला डेव्हिस चषक - डेव्हिस चषक २०१९

३३ वर्षीय नदालने डेव्हिस चषक स्पर्धेतील सर्व ८ सामने जिंकले. अंतिम फेरीत नदालने कॅनडाचा डेनिस शापोवालोव याचा ६-३, ७-६(७) ने पराभव करत जेतेपद पटकावले.

नदालच्या नेतृत्वात स्पेनने जिंकला डेव्हिस चषक
author img

By

Published : Nov 25, 2019, 2:17 PM IST

Updated : Nov 25, 2019, 2:46 PM IST

माद्रिद - जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या राफेल नदालने फेलिसियानो लोपेज याच्या साथीने स्पेनला डेव्हिस चषक जिंकून दिला. अंतिम सामन्यात स्पेनने कॅनडाचा २-० ने पराभव केला. नदालने चौथ्यांदा डेव्हिस चषक जिंकला आहे. यापूर्वी स्पेनने नदालच्या नेतृत्वात २००४, २००९ आणि २०११ मध्ये डेव्हिस चषक जिंकला होता. तर स्पेनचे हे सहावे डेव्हिस चषक जेतेपद आहे.

३३ वर्षीय नदालने डेव्हिस चषक स्पर्धेतील सर्व ८ सामने जिंकले. अंतिम फेरीत नदालने कॅनडाचा डेनिस शापोवालोव याचा ६-३, ७-६(७) ने पराभव करत जेतेपद पटकावले.

Spain clinch 6th Davis Cup title after Nadal, Bautista Agut heroics vs Canada
राफेल नदाल....

शनिवारी एकेरीच्या सामन्यात स्पेनच्या लोपेजला काईल एडमंडकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र नदालने इवान्सला पराभूत करत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात नदाल- लोपेज जोडीने जेमी मरे व नीतल स्कुपस्की यांच्यावर ७-६, ७-६ असा विजय मिळवला होता.

यापूर्वी स्पेनने २०१२ मध्ये स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत मात्र, त्यांना चेक प्रजासत्ताककडून पराभव स्वीकारावा लागला होता.

हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी केले मेदवेदेवचे कौतुक, म्हणाले...

हेही वाचा - सानिया मिर्झाची बहीण करू शकते 'या' क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न..

Intro:Body:

spo

Conclusion:
Last Updated : Nov 25, 2019, 2:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.