ETV Bharat / sports

WTA क्रमवारी : सेरेना विल्यम्स नवव्या स्थानी, आई झाल्यानंतरचे पहिलेच जेतेपद

author img

By

Published : Jan 13, 2020, 9:46 PM IST

या क्रमवारीत अ‌ॅश्लेग बार्टी प्रथम  स्थानावर असून चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोवा दुसऱ्या स्थानावर आहे. जपानच्या नाओमी ओसाका तिसर्‍या स्थानावर आली असून रोमानियाची सिमोना हॅलेप चौथ्या क्रमांकावर घसरली आहे.

Serena Williams is in ninth position in WTA Ranking
WTA क्रमवारी : सेरेना विल्यम्स नवव्या स्थानी

पॅरिस - अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने महिला टेनिस असोसिएशनने (डब्ल्यूटीए) नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत नववे स्थान मिळवले आहे. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद मिळवल्यानंतर आणि आई झाल्यापासून सेरेनाचे हे पहिलेच आणि कारकिर्दीतील ७३वे डब्ल्यूटीए जेतेपद आहे.

हेही वाचा - 'फाटलेले ग्लोव्ह्ज आणि बापाचे हुंदके'..वाचा १५ वर्षीय क्रिकेटपटूच्या संघर्षाची कहाणी

१९९९ मध्ये फ्रांसच्या अमीली माउरेस्मोला हरवत सेरेनाने डब्ल्यूटीएतील आपले पहिले जेतेपद मिळवले होते. २०१८ आणि २०१९ मध्ये सेरेनाला विम्बल्डन आणि यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.

Intro:Body:

Serena Williams is in ninth position in WTA Ranking

WTA new Ranking news, WTA Ranking latest news, Serena WTA Ranking news, Serena Williams Ranking news, सेरेना विल्यम्स WTA रॅकिंग न्यूज

WTA क्रमवारी : सेरेना विल्यम्स नवव्या स्थानी

पॅरिस - अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने महिला टेनिस असोसिएशनने (डब्ल्यूटीए) नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत नववे स्थान मिळवले आहे. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद मिळवल्यानंतर आणि आई झाल्यापासून सेरेनाचे हे पहिलेच आणि कारकिर्दीतील ७३वे डब्ल्यूटीए जेतेपद आहे. 

हेही वाचा - 

या क्रमवारीत अ‌ॅश्लेग बार्टी प्रथम  स्थानावर असून चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोवा दुसऱ्या स्थानावर आहे. जपानच्या नाओमी ओसाका तिसर्‍या स्थानावर आली असून रोमानियाची सिमोना हॅलेप चौथ्या क्रमांकावर घसरली आहे.

१९९९ मध्ये फ्रांसच्या अमीली माउरेस्मोला हरवत सेरेनाने डब्ल्यूटीएतील आपले पहिले जेतेपद मिळवले होते. २०१८ आणि २०१९ मध्ये सेरेनाला विम्बल्डन आणि यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.