ETV Bharat / sports

नदालने पटकावले मुबादला विश्व टेनिस चॅम्पियनशिपचे विजेतेपद

एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, नदालने अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत 6 व्या क्रमांकावर असलेल्या सितसिपासचा 6-7, 7-5, 7-6 असा पराभव करत विजेतेपद जिंकले.

Rafael Nadal defeat Tsitsipas in the final of the Mubadala World Tennis Championship
नदालने पटकावले मुबादला विश्व टेनिस चॅम्पियनशिपचे विजेतेपद
author img

By

Published : Dec 22, 2019, 4:52 PM IST

अबू धाबी - ग्रीसच्या स्टीफन सितसिपासचा पराभव करत स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने मुबादला विश्व टेनिस चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात नदालने पहिला सेट गमावल्यानंतर पुढील दोन सेटमध्ये पुनरागमन केले.

हेही वाचा - India Vs West Indies : वेस्ट इंडीजचे शतक पूर्ण

एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, नदालने अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत 6 व्या क्रमांकावर असलेल्या सितसिपासचा 6-7, 7-5, 7-6 असा पराभव करत विजेतेपद जिंकले. 19 वेळा ग्रँड स्लॅम जिंकणार्‍या नदालचे हे पाचवे अबू धाबी जेतेपद आहे. गेल्या महिन्यात एटीपी फायनल्समध्ये नदालनेही सितसिपासचा 6-7, 6-4, 7-5 असा पराभव केला होता.

नदाल आणि सितसिपास आता पुढच्या वर्षी पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळणार आहेत.

Intro:Body:

नदालने पटकावले मुबादला विश्व टेनिस चॅम्पियनशिपचे विजेतेपद

अबू धाबी - ग्रीसच्या स्टीफन सितसिपासचा पराभव करत स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने मुबादला विश्व टेनिस चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात नदालने पहिला सेट गमावल्यानंतर पुढील दोन सेटमध्ये पुनरागमन केले.

हेही वाचा -

एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, नदालने अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत 6 व्या क्रमांकावर असलेल्या सितसिपासचा 6-7, 7-5, 7-6 असा पराभव करत विजेतेपद जिंकले. 19 वेळा ग्रँड स्लॅम जिंकणार्‍या नदालचे हे पाचवे अबू धाबी जेतेपद आहे. गेल्या महिन्यात एटीपी फायनल्समध्ये नदालनेही सितसिपासचा 6-7, 6-4, 7-5 असा पराभव केला होता.

नदाल आणि सितसिपास आता पुढच्या वर्षी पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळणार आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.