ETV Bharat / sports

राफेल नदाल इंडियन वेल्स एटीपी मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल

author img

By

Published : Mar 21, 2019, 9:40 AM IST

सर्बियाच्या फिलीप क्राजोनोव्हिकवर मात करत नदालने गाठली उपांत्यपूर्व फेरी

Rafael Nadal

इंडियन वेल्स (अमेरिका) - जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या राफेल नदालने सर्बियाच्या फिलीप क्राजोनोव्हिकवर ६-३, ६-४, अशी मात करत इंडियन वेल्स एटीपी मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत नदालचा सामना हा करेनसोबत होणार आहे.

नदालसोबत रॉजर फेडररनेही ब्रिटनच्या कायले एडमंडवर मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी फेडररसमोर पोलंडच्या ह्यूबर्ट हर्कजचे आव्हान असणार आहे.

Rafael Nadal
राफेल नदाल

या स्पर्धेत टेनिसच्या जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नोव्हाक जोकोविच आणि नाओमी ओसाका यांचा तिसऱ्याच फेरीत धक्कादाय पराभव झाला होता. त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

Intro:Body:

Rafael Nadal advance to Indian Wells Masters quarterfinal

राफेल नदाल इंडियन वेल्स एटीपी मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल 

इंडियन वेल्स (अमेरिका) - जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या राफेल नदालने सर्बियाच्या फिलीप क्राजोनोव्हिकवर ६-३, ६-४, अशी मात करत इंडियन वेल्स एटीपी मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत नदालचा सामना हा करेनसोबत होणार आहे.

नदालसोबत रॉजर फेडररनेही ब्रिटनच्या कायले एडमंडवर मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.  उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी  फेडररसमोर पोलंडच्या ह्यूबर्ट हर्कजचे आव्हान असणार आहे. 

या स्पर्धेत टेनिसच्या जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नोव्हाक जोकोविच आणि नाओमी ओसाका यांचा तिसऱ्याच फेरीत धक्कादाय पराभव झाला होता. त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.