ETV Bharat / sports

Australian Open : डॉमिनिक थीम तिसऱ्या फेरीत - dominic thiem in australian open

यूएस ओपन विजेता डॅमिनिक थीमने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे. दुसऱ्या फेरीत त्याने जर्मनच्या डॉमिनिक कोएफर याचा एकतर्फा पराभव केला.

dominic thiem races into australian open third round
यूएस ओपन विजेता डॅमिनिक थीमने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे. दुसऱ्या फेरीत त्याने जर्मनच्या डॉमिनिक कोएफर याचा एकतर्फा पराभव केला.
author img

By

Published : Feb 10, 2021, 3:03 PM IST

मेलबर्न - यूएस ओपन विजेता डॅमिनिक थीम याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे. दुसऱ्या फेरीत त्याने जर्मनच्या डॉमिनिक कोएफर याचा एकतर्फा पराभव केला.

थीमने डॉमिनिक यांच्याविरुद्धचा सामना, १ तास ३९ मिनिटात ६-४, ६-०, ६-२ अशा फरकाने जिंकला. डॉमिनिक पहिल्या सेटमध्ये प्रतिकार देऊ शकला. तरीदेखील थीमने हा सेट ६-४ अशा फरकाने जिंकला. हाच धडाका त्याने कायम राखत पुढील दोन्ही सेट जिंकत सामन्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवले.

सामना संपल्यानंतर थीमने सांगितले की, 'हे खूप चांगलं होतं, प्रामाणिकपणेने सांगेन की हा सामना काही चांगला होता.'

वास्तविक माझे मार्गरेट कोर्टावर प्रेम आहे. या कोर्टवर माझे आकडे चांगले आहेत. यामुळे मी खूप खुश आहे. आज मला चांगलं वाटलं. ऑस्ट्रेलियात यावर्षात हा माझा सर्वश्रेष्ठ सामना होता, असे देखील थीम म्हणाला.

हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : सेरेनाचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : रोहन बोपण्णा आणि बेन मॅकलॅचलनचा पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.