ETV Bharat / sports

फेडररला धूळ चारणाऱ्याने जोकोविचलाही हरवले! - डोमिनिक थीम लेटेस्ट न्यूज

या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. शेवटच्या सामन्यात त्याने स्वित्झर्लंडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडररचा पराभव केला होता. या सामन्याच्या सुरूवातीला थीम पिछाडीवर होता. टाय ब्रेकरमध्ये गेलेल्या पहिल्या सेटमध्ये जोकोविचने ७-५ ने बाजी मारली.

फेडररला धूळ चारणाऱ्याने जोकोविचलाही हरवले!
author img

By

Published : Nov 13, 2019, 4:55 PM IST

लंडन - स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला धूळ चारणाऱ्या ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचलाही हरवले आणि उपांत्यफेरी गाठली. अत्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात थीमने जोकोविचवर ६-७, ६-३, ७-६ अशी मात दिली.

  • WHAT A MATCH.

    Dominic Thiem beats Novak Djokovic 6-7(5), 6-3, 7-6(5) and *WINS* Group Borg. He is into the ATP Finals SFs for the first time.

    Djokovic-Federer will be like a quarterfinal. The winner finishes 2nd in the group.

    [getty] pic.twitter.com/Mmf0uWl60I

    — José Morgado (@josemorgado) November 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - हिटमॅन रोहितचा अनोखा विक्रम, दोन मालिकेत खेळणार तीन रंगांच्या चेंडूनं

या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. शेवटच्या सामन्यात त्याने स्वित्झर्लंडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडररचा पराभव केला होता. या सामन्याच्या सुरूवातीला थीम पिछाडीवर होता. टाय ब्रेकरमध्ये गेलेल्या पहिल्या सेटमध्ये जोकोविचने ७-५ ने बाजी मारली.

दुसर्‍या सेटमध्ये मात्र, थीमने पुनरागमन करत ६-३ च्या फरकाने सामना जिंकला आणि सामना बरोबरीत रोखला. थरारक झालेल्या तिसऱ्या सेटच्या टायब्रेकरमध्ये थीमने ७-५ असा विजय नोंदवत उपांत्यफेरी गाठली.

Intro:Body:

dominic thiem beat novak djokovich in atp finals

dominic thiem latest news, novak djokovich latest news, thiem beat djokovich news, डोमिनिक थीम लेटेस्ट न्यूज, नोव्हाक जोकोविच लेटेस्ट न्यूज

फेडररला धूळ चारणाऱ्याने जोकोविचलाही हरवले!

लंडन - स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला धूळ चारणाऱ्या ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमने जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचलाही हरवले आणि उपांत्यफेरी गाठली. अत्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात थीमने जोकोविचवर ६-७, ६-३, ७-६ अशी मात दिली.

हेही वाचा - 

या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. शेवटच्या सामन्यात त्याने स्वित्झर्लंडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडररचा पराभव केला होता. या सामन्याच्या सुरूवातीला थीम पिछाडीवर होता. टाय ब्रेकरमध्ये गेलेल्या पहिल्या सेटमध्ये जोकोविचने ७-५ ने बाजी मारली. 

दुसर्‍या सेटमध्ये मात्र, थीमने पुनरागमन करत ६-३ च्या फरकाने सामना जिंकला आणि सामना बरोबरीत रोखला. थरारक झालेल्या तिसऱ्या सेटच्या टायब्रेकरमध्ये थीमने ७-५ असा विजय नोंदवत उपांत्यफेरी गाठली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.