ETV Bharat / sports

T20 WC WI v/s BAN: वेस्ट इंडिजचा थरारक विजय, बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात - बांगलादेश संघाची फलंदाजी सुरू

टी 20 विश्वचषकातील आजचा सामना वेस्ट इंडिज विरुध्द बांगलादेश या संघादरम्यान खेळला जाणार आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजने 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 142 धावा केल्या. 143 धावांचे लक्ष्य गाठणे बांगलादेशच्या फलंदाजांना कठिग गेले आणि चार धावा कमी असताना 139 धावावर समाधान मानावे लागले.

वेस्ट इंडिजचा बांगलादेशवर थरारक विजय
वेस्ट इंडिजचा बांगलादेशवर थरारक विजय
author img

By

Published : Oct 29, 2021, 7:03 PM IST

Updated : Oct 29, 2021, 8:46 PM IST

टी 20 विश्वचषकातील आजचा सामना वेस्ट इंडिज विरुध्द बांगलादेश या संघादरम्यान खेळला जाणार आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजने 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 142 धावा केल्या. 143 धावांचे लक्ष्य गाठणे बांगलादेशच्या फलंदाजांना जड गेले आणि चार धावा कमी असताना 6 गड्यांच्या मोबदल्यात 139 धावावर समाधान मानावे लागले.

शारजाहच्या मैदानावर आजचा टी-२० वर्ल्डकपच्या चित्तथरारक सामना खेळला गेला. या लढतीत वेस्ट इंडिजने जायंट किलर असलेल्या बांगलादेशला ३ धावांनी पराभूत केले आहे. वेस्ट इंडिजने 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 142 धावा केल्या होत्या. ख्रिस गेल, एविन लुईस, शिमरोन हेटमायर आणि कायरन पोलार्ड या विंडीजच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यानंतर पदार्पणवीर रोस्टन चेजची झुंजार आणि निकोलस पूरनच्या आक्रमक खेळीमुळे विंडीजला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. प्रत्युत्तरात बांगलादेशला २० षटकात ५ बाद १३९ धावांपर्यंतच पोहोचला. विंडीजच्या पूरनला सामनावीर पुरस्कार मिळाला. बांगलादेशचा हा सलग तिसरा पराभव असल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

हेही वाचा - T20 Wc Aus Vs Sl : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर सात गडी राखून विजय, डेव्हिड वॉर्नचे दमदार अर्धशतक

Last Updated : Oct 29, 2021, 8:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.