ETV Bharat / sports

T 20 WC 2021 : द. आफ्रिकेने 4 गडी राखून श्रीलंकेवर मिळवला विजय

श्रीलंकेनं २० षटकात ९ गडी गमवून १४२ धावा केल्या. विजयासाठी द. आफ्रिकेला 142 धावांचे लक्ष्य गाठायचे होते. या लक्ष्य संघाने लीलया पार केले आणि 4 गडी राखून श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. दोन्ही संघासाठी आजचा विजय महत्त्वाचा होता.

author img

By

Published : Oct 30, 2021, 7:07 PM IST

द. आफ्रिकेने 4 गडी राखून श्रीलंकेवर मिळवला विजय

टी २० वर्ल्डकपच्या आजच्या सामन्यात श्रीलंकेनं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १४३ धावांचं आव्हान ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी सुपर १२ फेरीत प्रत्येकी एक सामना गमावला आहे, तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघांना स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं होते. अखेर श्रीलंकेवर विजय मिळवत आफ्रिकेने आपले स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे.

श्रीलंकेनं २० षटकात ९ गडी गमवून १४२ धावा केल्या. विजयासाठी द. आफ्रिकेला 142 धावांचे लक्ष्य गाठायचे होते. या लक्ष्य संघाने लीलया पार केले आणि 4 गडी राखून श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. दोन्ही संघासाठी आजचा विजय महत्त्वाचा होता.

दोन्ही संघाचे खेळाडू

दक्षिण आफ्रिकेचा संघ- टेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, रीझा हेन्ड्रिक्स, एडन मारक्रम, रस्सी वॅनदर डुस्सेन, डेविड मिलार, ड्वेन प्रेटोरिअस, कासिगो रबाडा, केशव महाराज, अनरिच नार्तजे, तबरेज शम्सी

श्रीलंकेचा संघ- पथुम निस्सांका, कुसल परेरा, चरिथ असलंका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, दासुन शनाका, चमिका करुणारत्ने, वनिंदू हसरंगा, दुशमंथा चमीरा, महीश थीकशना, लहिरु कुमारा

हेही वाचा - T20 Wc Pak Vs Afg : पाकिस्तानची विजयी हॅट्ट्रिक.. अफगाणिस्तानवर पाच विकेट्सने विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.