ETV Bharat / sports

T20 WC 2021 Eng v/s RSA: व्हॅन डर डुसेन, मार्करामच्या झंझावती खेळीने द. आफ्रिकेने रचला 189 धावांचा डोंगर - David Warner

टी 20 विश्वचषक स्पर्धेतील आजचा दुसरा सामना इंग्लंड विरुध्द दक्षिण आफ्रिका खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुपर 12 च्या ग्रुप 1 मध्ये इंग्लंडने आजवर खेळलेले चारही सामने जिंकून अजिंक्य राहण्याचा मान मिळवलाय. त्यामुळे उपांत्य फेरीसाठी संघाचा मार्ग मोकळा झाला आहे.

T20 WC 2021
T20 WC 2021
author img

By

Published : Nov 6, 2021, 7:38 PM IST

Updated : Nov 6, 2021, 9:54 PM IST

टी 20 विश्वचषक स्पर्धेतील आजचा दुसरा सामना इंग्लंड विरुध्द दक्षिण आफ्रिका खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुपर 12 च्या ग्रुप 1 मध्ये इंग्लंडने आजवर खेळलेले चारही सामने जिंकून अजिंक्य राहण्याचा मान मिळवलाय. त्यामुळे उपांत्य फेरीसाठी संघाचा मार्ग मोकळा झाला आहे.

दक्षिण आफ्रिका संघ - क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बावुमा (क), एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, केशव महाराज, अॅनरिक नॉर्टजे, तबरेझ शमसी

इंग्लंड संघ - जेसन रॉय, जोस बटलर (विकेटकीपर), डेविड मलान, जॉनी बेअरस्टो, इऑन मॉर्गन (क), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, मार्क वुड

हेही वाचा - T20 World Cup : डेव्हिड वॉर्नरच्या झुझार खेळीने ऑस्ट्रेलियाची वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून मात

Last Updated : Nov 6, 2021, 9:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.