ETV Bharat / sports

मराठमोळ्या राहुल आवारेची विक्रमी कामगिरी; जागतिक क्रमवारीत पटकावले दुसरे स्थान - rahul aware latest news

विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत राहुलने ६१ किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या टेलर ग्राफचा ११-४ असा पराभव केला. तर, २० वर्षीय दीपक पुनियाने ८६ किलो वजनी गटाच्या अव्वल स्थानी झेप घेतली. विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दीपक पुनियाने रौप्यपदक पटकावले होते. डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याने अंतिम सामन्यातून माघार घेतली होती.

महाराष्ट्राच्या राहुल आवारेची विक्रमी कामगिरी, जागतिक क्रमवारीत पटकावले दुसरे स्थान
author img

By

Published : Sep 27, 2019, 4:37 PM IST

मुंबई - विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत इतिहास घडवल्यानंतर कुस्तीपटू राहुल आवारेने अजून अक विक्रमी कामगिरी केली आहे. राज्याची शान असलेल्या राहुलने 61 किलो वजनी गटातील जागतिक कुस्ती क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

हेही वाचा - लंकेला मिळाला नवीन मलिंगा, पदार्पणातच घेतले ७ धावांत ६ बळी..पाहा व्हिडिओ

विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत राहुलने ६१ किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या टेलर ग्राफचा ११-४ असा पराभव केला. तर, २० वर्षीय दीपक पुनियाने ८६ किलो वजनी गटाच्या अव्वल स्थानी झेप घेतली. विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दीपक पुनियाने रौप्यपदक पटकावले होते. डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याने अंतिम सामन्यातून माघार घेतली होती.

wrestler rahul aware took second place in ranking of 61 kg category
दीपक पुनिया

महिलांमध्ये विनेश फोगाटने कांस्यपदकाच्या कमाई करताना 53 किलो वजनी गटाच्या दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. या स्पर्धेत कांस्यपदक पटकावणारा बजरंग पुनियाची ६५ किलो गटात दुसर्‍या स्थानावर घसरण झाली आहे.

Intro:Body:

wrestler rahul aware took second place in ranking of 61 kg category

wrestler rahul aware news, 61 kg category wrestling category, rahul aware latest news, marathi wrestler ranking news

महाराष्ट्राच्या राहुल आवाराची विक्रमी कामगिरी, जागतिक क्रमवारीत पटकावले दुसरे स्थान

मुंबई - विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत इतिहास घडवल्यानंतर कुस्तीपटू राहुल आवारेने अजून अक विक्रमी कामगिरी केली आहे. महाराष्ट्राची शान असलेल्या राहुलने 61 किलो वजनी गटातील जागतिक कुस्ती क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

हेही वाचा - 

विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत राहुलने ६१ किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या टेलर ग्राफचा ११-४ असा पराभव केला. तर, २० वर्षीय दीपक पुनियाने ८६ किलो वजनी गटाच्या अव्वल स्थानी झेप घेतली. विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दीपक पुनियाने रौप्यपदक पटकावले होते. डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याने अंतिम सामन्यातून माघार घेतली होती.

महिलांमध्ये विनेश फोगाटने कांस्यपदकाच्या कमाई करताना 53 किलो वजनी गटाच्या दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. या स्पर्धेत कांस्यपदक पटकावणारा बजरंग पुनियाची ६५ किलो गटात दुसर्‍या स्थानावर घसरण झाली आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.