ETV Bharat / sports

FIFA world cup 2022: स्वित्झर्लंडचा कॅमेरून वर निसटता विजय, एकमेव गोल करणाऱ्या स्विस खेळाडूचे कॅमेरूनशी कनेक्शन - Switzerland

सामन्यातील एकमेव गोल ब्रिएल एम्बोलोने (Breel Embolo) 48व्या मिनिटाला केला. विशेष म्हणजे 25 वर्षीय ब्रिएल एम्बोलोचा जन्म कॅमेरूनमध्ये झाला होता पण तो स्विस राष्ट्रीय संघाकडून खेळतो. (FIFA world cup 2022)

Switzerland vs Cameroon
Switzerland vs Cameroon
author img

By

Published : Nov 24, 2022, 7:51 PM IST

दोहा : फीफा विश्वचषक 2022 (FIFA world cup 2022) च्या पाचव्या दिवशी पहिला सामना स्वित्झर्लंड आणि कॅमेरून यांच्यात खेळला गेला. (Switzerland vs Cameroon). या सामन्यात स्वित्झर्लंडने कॅमेरूनचा 1-0 असा पराभव केला. सामन्यातील एकमेव गोल ब्रिएल एम्बोलोने (Breel Embolo) 48व्या मिनिटाला केला. विशेष म्हणजे 25 वर्षीय ब्रिएल एम्बोलोचा जन्म कॅमेरूनमध्ये झाला होता पण तो स्विस राष्ट्रीय संघाकडून खेळतो.

हाफ टाइमपर्यंत स्कोअरलाईन 0-0 होती : मध्यांतरापर्यंत कॅमेरूनने अधिक आक्रमक खेळ केला. त्यांनी गोलचे एकूण पाच प्रयत्न केले आहेत. यातील दोन शॉट्स लक्ष्यावर होते, मात्र स्विस गोलकिपरने हे हल्ले परतावून लावले. फर्स्ट फाफ मध्ये स्विस संघ लयीत नव्हता. मात्र मध्यांतरानंतर त्यांनी आपली लय प्राप्त केली.

दोन्ही संघांची स्टार्टिंग 11 :

स्वित्झर्लंड: यान सॉमर, सिल्व्हन विडमर, निको एल्वेदिक, मॅन्युएल अकांजी, रिकार्डो रॉड्रिग्ज, रेमो फ्र्युलियर, ग्रॅनिट झाका (कर्णधार), मोहम्मद सौ, रुबेन वर्गास, झेर्डन शकिरी, ब्रील एम्बोलो.

कॅमेरून: आंद्रे ओनाना, निकोलस एनकोलु, कॉलिन्स एफएआय, जीन-चार्ल्स कॅस्टेलेटो, नुहौ टोलो, आंद्रे-फ्रँक जॅम्बो अँगुइसा, सॅम्युअल गौएट, मार्टिन हॅन्ग्ला, कार्ल टोको एकम्बी, चोपो-मोटिंग, एरिक मॅक्सिम (सी), ब्रायन म्बुमो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.