ETV Bharat / sports

आज दिवसभरात क्रीडा विश्वात कोणते सामने होणार आहेत, वाचा एका क्लिकवर... - क्रीडा विश्वात आज दिवसभरातील सामने

आज दिवसभरात क्रीडा विश्वात होणारे सामने, वाचा...

Sports events today
क्रीडा विश्वात आज दिवसभरात कोणते सामने होणार, वाचा एका क्लिकवर...
author img

By

Published : Jan 15, 2020, 10:43 AM IST

Updated : Jan 15, 2020, 10:57 AM IST

हैदराबाद - आज बुधवार (ता. १५) क्रीडा जगतात खेलो इंडिया आणि इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. यात

खेलो इंडिया युथ गेम्स २०२० दिवस - ७ (स्थळ - गुवाहाटी आसाम, वेळ - सकाळी ९:३० AM पासून)

बॅडमिंटन - इंडोनेशिया ओपन (सर्व सामने इंडोनेशियात )

  • किदाम्बी श्रींकात vs सेसर हिरेन रस्तवितो ( ९:४० AM)
  • ह्यून / वोन vs प्रणव / रेड्डी (मिश्र दुहेरी, वेळ - ९:४० AM)
  • सौरभ वर्मा vs लू गुआंग ज्यू (११:५० AM)
  • बी साई प्रणीत vs शी यू क्यूई (१:५५ PM)
  • सायका ताकाहाशी vs सायना नेहवाल (२:०५ PM)
  • आय ओहरी vs पी. व्ही. सिंधु (२:५० PM)
  • समीर वर्मा vs टॉमी सुगियार्तो (५:०० PM)
  • कीरेड्डी / शेट्टी vs अहसन / सेतियावान (पुरूष दुहेरी, ५:५० PM )
  • सिनिसुका गिन्टिंग vs पारुपल्ली कश्यप (६:४० PM )
  • प्रणय vs क्रिस्टी (७:४० PM )

इंडियन सुपर लीग-

  • हैदराबाद एफसी vs ओडिशा एफसी (वेळ ७:३० PM)

क्रिकेट -

  • वेस्ट इंडीज विरुद्ध आर्यलंड (पहिला टी-२० सामना, वेळ १०:३० PM)

आय-लीग -

  • ईस्ट बंगाल vs गोकुलम (५:०० PM)

Intro:Body:

sports news

Conclusion:
Last Updated : Jan 15, 2020, 10:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.