ETV Bharat / sports

क्रीडा विश्वात आज दिवसभरात कोणते सामने होणार, वाचा एका क्लिकवर... - क्रीडा जगतातील सामने

आज दिवसभरात क्रीडा विश्वातील सामने वाचा...

Sports events today
क्रीडा विश्वात आज दिवसभरात कोणते सामने होणार, वाचा एका क्लिकवर...
author img

By

Published : Jan 14, 2020, 10:04 AM IST

हैदराबाद - आज मंगळवार (ता. १४) क्रीडा जगतात खेलो इंडिया युथ गेम्स, रणजी करंडक आणि बॅडमिंटनच्या इंडोनेशिया स्पर्धेतील सामने होणार आहेत. तसेच आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

क्रीडा विश्वात आज दिवसभरात होणारे सामने कोणते आहेत... पाहा व्हिडिओ...

खेलो इंडिया युथ गेम्स २०२०

  • स्थळ - गुवाहाटी (आसाम) दिवस - ६
  • वेळ - सकाळी ९:३० AM पासून

रणजी करंडक - राऊंड - ५ (दिवस - ४)

  • राजस्थान विरुद्ध गुजरात
  • आंध्र विरुद्ध हैदराबाद
  • रेल्वे विरुद्ध मध्य प्रदेश
  • सौराष्ट्र विरुद्ध कर्नाटक
  • उत्तर प्रदेश विरुद्ध बडोदा
  • तामिळनाडू विरुद्ध मुंबई
  • त्रिपूरा विरुद्ध उत्तराखंड
  • आसाम विरुद्ध छत्तीसगढ
  • महाराष्ट्र विरुद्ध झारखंड
  • हरियाणा विरुद्ध ओडिशा
  • जम्मू- काश्मिर विरुद्ध सर्विसेस

बॅडमिंटन - इंडोनेशिया मास्टर्स

  • शुभांकर विरुद्ध सपेन्यु एव्हिंगनसन
  • स्थळ - इंडोनेशिया
  • वेळ - सकाळी १०:१० AM
  • तन्गोंसाक सेंसोमबोन्सुक विरुद्ध लक्ष्य सेन
  • स्थान - इंडोनेशिया
  • वेळ - १२:२० PM
  • फरिदा/सिल्वा विरुद्ध पूजा/संजना (दुहेरी)
  • स्थळ - इंडोनेशिया
  • वेळ - १२:२० PM

क्रिकेट -
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामना
स्थळ - मुंबई
वेळ - १:३० PM

आयसीसी U-१९ विश्व करंडक
भारत विरुद्ध झिम्बाब्वे
स्थळ - दक्षिण आफ्रिका
वेळ - १:३० PM

फुटबॉल - आय-लीग

  • नेरोका विरुद्ध रियल काश्मिर
  • मिनर्वा विरुद्ध बागान
  • वेळ - २:०० PM

हैदराबाद - आज मंगळवार (ता. १४) क्रीडा जगतात खेलो इंडिया युथ गेम्स, रणजी करंडक आणि बॅडमिंटनच्या इंडोनेशिया स्पर्धेतील सामने होणार आहेत. तसेच आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

क्रीडा विश्वात आज दिवसभरात होणारे सामने कोणते आहेत... पाहा व्हिडिओ...

खेलो इंडिया युथ गेम्स २०२०

  • स्थळ - गुवाहाटी (आसाम) दिवस - ६
  • वेळ - सकाळी ९:३० AM पासून

रणजी करंडक - राऊंड - ५ (दिवस - ४)

  • राजस्थान विरुद्ध गुजरात
  • आंध्र विरुद्ध हैदराबाद
  • रेल्वे विरुद्ध मध्य प्रदेश
  • सौराष्ट्र विरुद्ध कर्नाटक
  • उत्तर प्रदेश विरुद्ध बडोदा
  • तामिळनाडू विरुद्ध मुंबई
  • त्रिपूरा विरुद्ध उत्तराखंड
  • आसाम विरुद्ध छत्तीसगढ
  • महाराष्ट्र विरुद्ध झारखंड
  • हरियाणा विरुद्ध ओडिशा
  • जम्मू- काश्मिर विरुद्ध सर्विसेस

बॅडमिंटन - इंडोनेशिया मास्टर्स

  • शुभांकर विरुद्ध सपेन्यु एव्हिंगनसन
  • स्थळ - इंडोनेशिया
  • वेळ - सकाळी १०:१० AM
  • तन्गोंसाक सेंसोमबोन्सुक विरुद्ध लक्ष्य सेन
  • स्थान - इंडोनेशिया
  • वेळ - १२:२० PM
  • फरिदा/सिल्वा विरुद्ध पूजा/संजना (दुहेरी)
  • स्थळ - इंडोनेशिया
  • वेळ - १२:२० PM

क्रिकेट -
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामना
स्थळ - मुंबई
वेळ - १:३० PM

आयसीसी U-१९ विश्व करंडक
भारत विरुद्ध झिम्बाब्वे
स्थळ - दक्षिण आफ्रिका
वेळ - १:३० PM

फुटबॉल - आय-लीग

  • नेरोका विरुद्ध रियल काश्मिर
  • मिनर्वा विरुद्ध बागान
  • वेळ - २:०० PM
Intro:Body:

एक क्लिक में देखें, आज खेल जगत में क्या है खास

 



आज खेल जगत में कई बड़े मुकाबले देखने को मिलेंगे, एक नजर इन मुकाबलों पर.



हैदराबाद: आज मंगलवार (14 जनवरी) को खेल की बड़ी प्रतियोगिताएं आयोजित की जाएंगी जिसमें खेलो इंडिया और रणजी ट्रॉफी के मैच शामिल हैं.



खेलो इंडिया

9:30 AM 

खेलो इंडिया यूथ गेम्स, दिन 6

स्थान- गुवाहाटी



क्रिकेट

9:30 AM 

रणजी ट्रॉफी, राउंड 5, दिन 4

राजस्थान vs गुजरात

आंध्र vs हैदराबाद

रेलवे vs मध्य प्रदेश

सौराष्ट्र vs कर्नाटक

तमिलनाडु vs मुंबई

उत्तर प्रदेश vs बड़ौदा

त्रिपुरा vs उत्तराखंड

असम vs छत्तीसगढ़

महाराष्ट्र vs झारखंड

हरियाणा vs ओडिशा

जम्मू और कश्मीर vs सर्विसेज



बैडमिंटन  

इंडोनेशिया मास्टर्स

10:10 AM 

शुभांकर डे vs सपेन्यु एविहिंगसन, (पुरूष एकल)

स्थान- इंडोनेशिया 



बैडमिंटन

इंडोनेशिया मास्टर्स

10:20 AM 

तन्गोंसाक सेंसोमबोन्सुक vs लक्षय सेन (पुरुष एकल)

स्थान- इंडोनेशिया 



बैडमिंटन

इंडोनेशिया मास्टर्स

12:20 PM 

फादिया/ सिल्वा vs पूजा / संजना (महिला युगल)

स्थान- इंडोनेशिया 



क्रिकेट

पहला वनडे

1:30 PM 

भारत vs ऑस्ट्रेलिया

स्थान- मुम्बई



क्रिकेट

आईसीसी अंडर 19 विश्व कप वार्म अप

1:30 PM 

भारत vs जिम्बाब्वे

स्थान- दक्षिण अफ्रीका





फुटबॉल

आई-लीग

2:00 PM 

नेरोका Vs रीयल कश्मीर

मिनर्वा Vs मोहन बागान

 


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.