हैदराबाद - आज सोमवार (ता. १३) क्रीडा क्षेत्रात खेलो इंडिया युथ गेम्ससह रणजी करंडक स्पर्धेचे सामने खेळवण्यात येणार आहेत.
खेलो इंडिया युथ गेम्स -
- गुवाहाटी पाचवा दिवस वेळ ९:३० AM
रणजी करंडक - (सर्व सामने सकाळी ९:३० AM पासून)
- केरळ विरुद्ध पंजाब
- राजस्थान विरुद्ध गुजरात
- आंध्र विरुद्ध हैदराबाद
- रेल्वे विरुद्ध मध्य प्रदेश
- सौराष्ट्र विरुद्ध कर्नाटक
- तामिळनाडू विरुद्ध मुंबई
- उत्तर प्रदेश विरुद्ध बडोदा
- त्रिपूरा विरुद्ध उत्तराखंड
- आसाम विरुद्ध छत्तीसगड
- महाराष्ट्र विरुद्ध झारखंड
- हरियाणा विरुद्ध ओडिशा
- जम्मू काश्मिर विरुद्ध सर्विसेस
हेही वाचा - धोनी संघाबाहेरच.., न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, वाचा कोणाला संधी
हेही वाचा - Ind vs Aus : ३ सलामीवर...रोहित 'फिक्स' तर दुसरा कोण ? प्रशिक्षक म्हणाले...