हैदराबाद - आज (मंगळवार ता. २४) क्रीडा विश्वात बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेंस विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे. याशिवाय क्रीडा विश्वातील सामने जाणून घ्या....
- बिग बॅश लीग ०९: १४ AM
लीगमध्ये होबार्ट हरिकेंस विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स
- बांग्लादेश प्रीमियर लीग
ढाका प्लाटून विरुद्ध सिलहट थंडर (१:०० PM)
कमिला वारियर्स विरुद्ध राजशाही रॉयल्स (६:०० PM)
हेही वाचा - पाकिस्तान भारतापेक्षा सुरक्षित, पीसीबी अध्यक्ष एहसान मनी यांची मुक्ताफळे
हेही वाचा - आफ्रिकेचा अष्टपैलू व्हेरनॉन फिलँडरची निवृत्तीची घोषणा