ETV Bharat / sports

महाराष्ट्राच्या रुद्रांक्ष पाटीलचा विश्वविक्रम, पण.. - yashaswini singh online shooting championship news

महाराष्ट्राच्या रुद्रांक्षने 10 मीटर एअर रायफलमध्ये 252.9 चा विश्वविक्रम रचला. मात्र, आंतरराष्ट्रीय शूटींग स्पोर्ट्स फेडरेशन (आयएसएसएफ) द्वारे या स्पर्धेला मान्यता नसल्यामुळे या विक्रमाची नोंद झाली नाही. त्याचबरोबर यशस्विनीने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 243.8 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला.

Rudranksh patil and yashaswini singh on top in online shooting championship
महाराष्ट्राच्या रुद्रांक्ष पाटीलचा विश्वविक्रम, पण..
author img

By

Published : May 11, 2020, 10:26 AM IST

नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिक कोटा जिंकणारा युवा नेमबाज रुद्रांक्ष पाटील आणि यशस्विनी सिंग यांनी तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन नेमबाजी स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले. या दोघांनी अनुक्रमे 10 मीटर एअर रायफल आणि 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये ही कामगिरी केली.

महाराष्ट्राच्या रुद्रांक्षने 10 मीटर एअर रायफलमध्ये 252.9 चा विश्वविक्रम रचला. मात्र, आंतरराष्ट्रीय शूटींग स्पोर्ट्स फेडरेशन (आयएसएसएफ) द्वारे या स्पर्धेला मान्यता नसल्यामुळे या विक्रमाची नोंद झाली नाही. त्याचबरोबर यशस्विनीने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 243.8 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. ब्राझीलच्या रिओ दि जानेरो येथे झालेल्या वर्ल्डकपमध्ये यशस्विनीने सुवर्णपदक जिंकले होते.

गौरव राणा आणि मनु भाकरने अनुक्रमे 240.6 आणि 218.3 गुणांसह द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.