ETV Bharat / sports

नाशिकच्या पूनम सोनुनेला राष्ट्रीय अॅथेलेटिक स्पर्धेत सुवर्णपदक - नाशिक पूनम सोनुने

तामिळनाडू येथील तिरुवन्नामलाईमध्ये १७ व्या अॅथलेटिक फेडरेशन चषक राष्ट्रीय कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत पूनम सोनुने हिने ३ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेचे तामिळनाडू येथील फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आली आहे.

नाशिकच्या पूनम सोनुने जिंकले राष्ट्रीय अॅथेलेटिक स्पर्धेत सुवर्णपदक
author img

By

Published : Sep 24, 2019, 8:25 PM IST

Updated : Sep 25, 2019, 9:16 AM IST

नाशिक - धावपटू कविता राऊत, संजीवनी जाधव आणि मोनिका आथरे पाठोपाठ आता नाशिकच्या धावपटू पूनम सोनुने हिने देखील नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पूनमने तामिळनाडू येथे सुरू असलेल्या १७ व्या अॅथलेटिक फेडरेशन चषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

तामिळनाडू येथील तिरुवन्नामलाईमध्ये १७ व्या अॅथलेटिक फेडरेशन चषक राष्ट्रीय कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत पूनम सोनुने हीने ३ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेचे तामिळनाडू येथील फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा - विश्व कुस्ती चॅम्पियनशीप : मराठमोळ्या राहुल आवारेने जिंकले कांस्यपदक

आज मंगळवारी झालेल्या स्पर्धेत नाशिकच्या पूनमने ३ हजार मीटरचे अंतर ९ मिनिटे ५२ सेकंदात पूर्ण केले, तर तिच्या पाठोपाठ हरियाणाच्या किरण हिने ९ मिनिटे ५५ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्य पदक पटकावले.

दरम्यान, पूनम ही सध्या वीरेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे सराव करत आहे. वीरेंद्र सिंह हे आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत याचे प्रशिक्षक राहिले आहेत.

हेही वाचा - 'मला पुरस्कारापेक्षा देशासाठी पदके जिंकलेली आवडतात', विक्रमवीर पांघलची प्रतिक्रिया

Intro:नाशिकच्या पूनम सोनुनेला राष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धेत सुवर्णपदक...

Body:धावपटू कविता राऊत, संजीवनी जाधव,मोनिका आथरे पाठोपाठ आता नाशिकच्या धावपटू पूनम सोनुने देखील नाशिकच्या शिरपेचात मानाचातुरा रोवला आहे...तामीळनाडू येथील तिरूवन्नमलाई येथे झालेल्या ॲथलेटिक 17 व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत पूनम सोनुने 3 हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं ,दरम्यान तामिळनाडू येथील फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,ही स्पर्धा 24 ते 26 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येत आहे, मंगळवारी झालेल्या स्पर्धेत नाशिकच्या पूनमने सुवर्णपदक पटकावले असून तीन हजार मीटरचे अंतर तीने 9 मिनिटं 52 सेकंदात पूर्ण केले तर तिच्या पाठोपाठ हरियाणाच्या किरण हिने 9 मिनिटे 55 सेकंदांची वेळ नोंदवत रजत पदक पटकावले,पूनम ही सध्या वीरेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे सराव करत असून आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांचे देखील ते कोच राहिले आहेत..

Conclusion:
Last Updated : Sep 25, 2019, 9:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.